पद्मावतनंतर दीपिका पुन्हा रानी बनण्यासाठी सज्ज....
पद्मावतमध्ये महाराणी पद्मिनीची भूमिका साकारल्यानंतर दीपिका पुन्हा एकदा राणी बनण्यासाठी सज्ज झाली आहे.
Feb 17, 2018, 05:28 PM ISTशिवसेनेबाबतची ‘ती’ बातमी चुकीची, अखेर नवाजुद्दीनचा खुलासा
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ या सिनेमात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेत दिसणार असल्याने या सिनेमाची उत्सुकता अधिकच वाढली आहे.
Jan 19, 2018, 12:59 PM ISTसायना नेहवालच्या बायोपिकमध्ये श्रद्धा कपूर नाही कारण....
बॅडमिंटन स्टार सायना नेहवालच्या बायोपिकची आता तिच्या चाहत्यांना आणखी वाट पाहावी लागणार आहे.
Jan 11, 2018, 09:40 PM ISTही अभिनेत्री साकारणार इंदिरा गांधींची भूमिका
बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिकचा ट्रेण्ड सुरु आहे.
Jan 11, 2018, 08:24 PM ISTमुंबई । विद्या बालन करणार इंदिरा गांधी यांची भूमिका
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 11, 2018, 06:48 PM ISTमुंबई : बाळासाहेबांच्या भुमिकेत नवाजुद्दीन सिद्दीकी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 15, 2017, 04:30 PM ISTहे असणार संजय दत्तच्या बायोपिकचे नाव?
संजय दत्तच्या जीवनावर आधारित चित्रपटामध्ये रणबीर कपूर प्रमुख भूमिकेत झळकणार आहे.
Oct 7, 2017, 01:21 PM ISTमुंबई | कपील देवच्या बायोपिकमध्ये रणवीर मुख्य भूमिकेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 26, 2017, 11:29 PM ISTमिताली राजचा संघर्ष मोठ्या पडद्यावर दिसणार
भारतीय महिला टीमची कॅप्टन मिताली राजचा बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Sep 26, 2017, 04:22 PM ISTआता कपिल देव यांच्यावर सिनेमा? 'हा' अभिनेता असणार मुख्य भूमिकेत
बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिक मोठ्या प्रमाणात बनवण्यात येत आहेत. अनेक प्लेअर्सच्या आयुष्यावर सिनेमे तयार झाले आहेत. आता क्रिकेटचे सुपरस्टार असलेले कपिल देव यांच्या आयुष्यावर सिनेमा येणार असल्याचं वृत्त समोर येत आहे.
Sep 24, 2017, 06:40 PM ISTया अभिनेत्रीने केला खुलासा, राम रहिमच्या रूममध्ये पाहिली व्हायग्रा
बलात्कार प्रकरणी २० वर्षांची शिक्षा भोगत असलेल्या राम रहिमबाबत आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत ही सध्या दिल्लीमध्ये हनीप्रीत इंसावर तयार होत असलेल्या सिनेमाचं शूटिंग करत आहे.
Sep 22, 2017, 11:47 AM ISTसायना नेहवाल श्रद्धा कपूरला देतीय बॅडमिंटनचे धडे
आतापर्यंत बॉलिवूडच्या पडद्यावर दिसणारी अभिनेत्री श्रद्धा कपूर आता बॅडमिंटनच्या कोर्टवर दिसत आहे. तेसुद्धा असे तसे नव्हे तर, चक्क बॅडमिंटनपटू सायना नेहवालकडून बॅडमिंटनचे धडे घेताना. सहाजिकच अनेकांच्या भूवया उंचावल्या असतील. आता ती तिथे काय करतीय? पण, त्याला कारणही तसेच आहे.
Sep 13, 2017, 04:58 PM ISTया सिनेमात परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराजच्या भूमिकेत दिसणार तब्बू?
‘फितूर’ या सिनेमानंतर बॉलिवूड अभिनेत्री तब्बू रूपेरी पडद्यावरून गायबच झाली आहे. तब्बू आता रोहित शेट्टी याच्या ‘गोमलाम अगेन’ मध्ये काम करत आहे. नुकतीच अशी बातमी समोर आली की, तब्बूला एका सिनेमासाठी देशाच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची भूमिका ऑफर झाली आहे.
Aug 24, 2017, 09:15 PM IST'या अभिनेत्रीनं करावा माझा बायोपिक'
क्रिकेटपटूंच्या आयुष्यावर सध्या बरेच बायोपिक येत आहेत. सचिन, अजहर धोनी यांचे बायोपिक आधीच रिलीज झाले आहेत.
Aug 10, 2017, 08:10 PM ISTमोदींची भूमिका करणार परेश रावल
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बायोपिकमध्ये परेश रावल मुख्य भूमिकेमध्ये असणार आहेत.
Jul 4, 2017, 07:04 PM IST