biopic

अक्षय कुमार साकारणार बॅडमिंटन कोच पुलेला गोपीचंद यांचा रोल

बॅडमिंटन कोच पुलेला गोपीचंद यांच्या संघर्षाची कथा आता सिल्व्हर स्क्रीनवर झळकणार आहे. बॉलीवूडमध्ये सध्या खेळाडूंच्या जीवनावर आधारित सिनेमांची चलती आहे. आता बॅडमिंटन कोच पुलेला गोपिचंद यांचाही बायोपिक येणार असल्याचं समजतयं.

Jun 30, 2017, 08:56 PM IST

बायोपिकसाठी सचिनला मिळाले एवढे पैसे

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा बायोपिक सचिन अ बिलियन ड्रीम्स बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतो आहे.

May 29, 2017, 05:06 PM IST

पंतप्रधान मोदींवर बनणार सिनेमा, हा अभिनेता करणार रोल

बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिक सिनेमांचा ट्रेंड सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच २ अशा सिनेमांची घोषणा झाली आहे. आता आणखी एका बायोपिकबाबत माहिती समोर येत आहे. हा खुलासा केला आहे अभिनेते परेश रावल यांनी.

May 13, 2017, 09:16 AM IST

प्रियांका दिसणार कल्पना चावलाच्या बायोपिकमध्ये

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा हॉलिवूडमध्ये डंका वाजवून भारतात परतली आहे.

Apr 24, 2017, 11:05 PM IST

सचिनच्या बायोपिकचं पोस्टर रिलीज

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या बायोपिकचं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे.

Feb 13, 2017, 04:03 PM IST

धोनीच्या बायोपिकमध्ये होता फवाद खान?

पाकिस्तानी कलाकारांच्या बॉलीवूड चित्रपटांमधल्या सहभागाबाबत प्रश्न उपस्थित होतं आहेत.

Oct 7, 2016, 11:55 AM IST

सोहा अली खान आता चित्रपट निर्मिती करणार

अभिनेत्री सोहा अली खान आता चित्रपट निर्मिर्ती क्षेत्रात उतरणार आहे. तिचा पती अभिनेता कुणाल खेमू आणि सोहा हे एक प्रोडक्शन हाऊस  चालवणार आहेत.

Sep 19, 2016, 05:22 PM IST

देशाची सेवा करणाऱ्या क्रिकेटपटूंवर चित्रपट हवेत-गंभीर

टीम इंडिय़ाचा कर्णधार एम.एस.धोनीवर तयार होणाऱ्या बायोपिक ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’  संदर्भात मत व्यक्त करताना, क्रिकेटर्सच्या जीवनावर आधारीत तयार करण्यात येणाऱ्या बायोपिकवर आपला विश्वास नसल्याचे मत गौतम गंभीरने व्यक्त केलं आहे. 

Sep 18, 2016, 06:25 PM IST

बायोपिकच्या राईट्ससाठी धोनीला मिळाले तब्बल 80 कोटी रुपये

भारतीय वनडे आणि टी 20 टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीच्या आयुष्यावर एम.एस.धोनी- द अनटोल्ड स्टोरी हा चित्रपट लवकरच रिलीज होत आहे.

Aug 22, 2016, 08:16 PM IST

छत्रपति शिवाजी महाराजांवर बायोपिक करणार - रितेश देशमुख

 हाऊसफूल आणि हाऊसफूल २ नंतर रितेश देशमुख आता या सिरीजचा तिसरा चित्रपट हाऊसफूल ३ चित्रपट येणार आहे. एका  हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत रितेशने आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल माहिती दिली.

May 24, 2016, 06:47 PM IST

सचिन तेंडुलकरचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर

बॉलीवूडमध्ये सध्या बायोपिक्सची चांगलीच चलती आहे. मेरी कॉम, भाग मिल्खा भाग, नीरजा, अझर आणि एम.एस.धोनी या सिनेमांच्या यादीत आता आणखी एका सिनेमाची भर पडलीय.

Apr 12, 2016, 08:16 AM IST

अजहरचा ट्रेलर झाला रिलीज

 या देशात क्रिकेटला धर्म आणि क्रिकेटपटूंना देव मानणारे अनेक क्रिकेट चाहते आहेत. या चाहत्यांसाठी लवकरच मोहम्मद अझरुद्दीनच्या कारकिर्दीवर आधारित 'अजहर' हा बायोपिक येत आहे. 

Apr 1, 2016, 10:34 PM IST

..तर 'ही' अभिनेत्री होणार धोनीची पत्नी

  टीम इंडियाचा सर्वाच यशस्वी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या जीवनावर आधारीत सिनेमा बनवला जात आहे, सर्वांनाच ठाऊक आहे. या सिनेमात धोनीच्या भूमिकेत सुशांत सिंह राजपूत दिसणार आहे. मात्र पत्नी साक्षीच्या भूमिकेत कोण असणार हे अजून निश्चित झालं नाही.

May 7, 2015, 04:33 PM IST

अभिषेकला साकारायचीय 'युवी'ची भूमिका

बॉलिवूड स्टार अभिषेक बच्चन यानं सिल्वर स्क्रिनवर युवराज सिंगची व्यक्तीरेखा साकारण्याची इच्छा व्यक्त केलीय. 

Mar 19, 2015, 01:29 PM IST