आलिया भट्ट बनणार ‘एम एस धोनी’ची बायको
क्रिकेटर महेंद्र सिंग धोनीच्या जीवनावर आधारीत चित्रपट 'MS Dhoni: The Untold Story' मध्ये आलिया भट्ट साक्षी धोनीची भूमिका निभावणार आहे. धोनीच्या भूमिकेसाठी सुशांत सिंह राजपूत यांचे नाव फायनल झाल्यानंतर डायरेक्टर नीरज पांडे याने साक्षीच्या भूमिकेसाठी आलियाचे नाव निश्चित केले आहे.
Dec 15, 2014, 03:17 PM IST‘अमृता प्रीतम’ यांच्या भूमिकेत सोनाक्षी
बॉलिवूडच दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाचं आता एक वेगळंच रुप प्रेक्षकांसमोर येणार आहे. कारण प्रसिद्ध साहित्यिक आणि कवयित्री अमृता प्रीतम यांची भूमिका निभावण्याचा ती प्रयत्न करणार आहे.
Oct 14, 2014, 03:37 PM ISTधोनीने मागितली इतकी रक्कम... थांबला चित्रपट
भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार महेंद्र सिंग धोनीवर बनविण्यात येणारा चित्रपट अटकला आहे. याचे कारण स्वतः धोनी आहे.
Aug 25, 2014, 03:59 PM ISTसुशीलकुमार शिंदेंच्या जीवनावर चित्रपट!
फार मोजक्या व्यक्तींची जीवनकहाणी दुसऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरते. असंच एक अनोखं व्यक्तिमत्व म्हणजे सुशीलकुमार शिंदे.राखेतून गगनभरारी घेणाऱ्या या फिनिक्सची कथा आता सिल्व्हर स्क्रीनवर साकारणार आहे.
Feb 1, 2012, 07:38 PM IST