H5N1 Avian Influenza Outbreak : स्वाईन फ्लू, कोरोना आणि आता H5N1 या विषाणूजन्य संसर्गानं आरोग्य यंत्रणांच्या चिंतेत भर टाकली आहे. एकाच वेळी 40 मोरांचा मृत्यू झाल्यानं या विषाणूजन्य आजाराचा धोका नेमका किती गंभीर आहे हेच लक्षात येत आहे.
पोल्ट्री हब म्हणून ओळख असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूरमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झालाय.जिल्हाधिका-यांनी या प्रकरणी तातडीनं कारवाई करत 1 लाख 40 हजार कोंबड्या शास्त्रशुद्ध पद्धतीनं नष्ट करण्याचे आदेश दिलेत.
Bird Flu In Maharashtra: एका व्यक्तीला बर्ड फ्लू झाल्याचं संशय व्यक्त केला जात होता आता यावर आरोग्य विभागाने स्पष्टीकरण दिले आहे.
धाराशिव जिल्ह्यात बर्ड फ्लूचा संशयित सापडला आहे. एका व्यक्तीला बर्ड फ्लू झाल्याचं संशय व्यक्त केला जात आहे. व्यक्तीवर रुग्णालायात उपचार सुरू आहेत.
बर्ड फ्लूच्या प्रादुर्भावामुळे अनेक लोकांना चिंता वाटू लागली आहे की अंडी खाल्ल्याने संसर्ग होऊ शकतो का? जाणून घेऊयात अंड्यांचे सेवन केल्याने आपल्या आरोग्यास कोणता धोका निर्माण होऊ शकतो.
Kerala Bird Flu Outbreak: भारतात पुन्हा बर्ड फ्लूचा उद्रेक पाहायला मिळत आहे. बर्ड फ्लू हा एक आजार असून, जो प्रामुख्याने पक्ष्यांना प्रभावित करतो. जाणून घ्या हा आजार माणसांसाठी किती धोकादायक आहे आणि त्याची लक्षणे काय आहेत?
Bird flu symptoms and treatment: चिकन आणि अंडी खाणाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती समोर येत आहे. राज्यात बर्ड फ्लूचा धोका असताना चिकन आणि अंडी खाणे कितपत सुरक्षित आहे? याचा आढावा घेऊया...
Bird flu : जगभरात पुन्हा एकदा बर्ड फ्ल्यूने चिंता वाढवली आहे. हा आजा कोविडपेक्षाही जास्त धोकादायक होऊ शकतो असा अंदाज वैज्ञानिकांनी वर्तवला आहे. भारतात बर्ड फ्ल्यूचा किती धोका आहे. याबाबत तज्ज्ञांनी माहिीत दिली आहे.
Bird Flu : कोरोनापेक्षा 10 पट धोकादायक असलेल्या बर्ड फ्लूची महामारीचं संकट अगदी उंबरठ्यावर आलं आहे. अशावेळी बर्ड फ्लूची लक्षणे आणि उपाय समजून घेणे गरजेचे आहे.
संशोधकांनी बर्ड फ्लू या महामारीवरुन चिंता व्यक्त केली आहे. कोरोना व्हायरसच्या 100 पटीने ही महामारी घातक आणि खतरनाक असल्याच त्यांनी म्हटलं आहे. कोरोनाची लागण झाल्यावर जीव गमावण्याचा देखील धोका आहे.
बर्ड फ्लूच्या नव्या धोकादायक स्ट्रेनचा मानवाला धोका निर्माण झाला आहे. हा विषाणू माणसांनाही संक्रमित करु शकतो. या नव्या व्हायरसमुळे मानवांमध्ये नवीन साथीच्या रोगाची भीती वाढली आहे.
China H3N8 Bird Flu:चीनमध्ये एकूण तिघांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचेही समोर आले आहे. तीनही रुग्ण पोल्ट्रीच्या संपर्कात आले होते. पक्ष्यांसह घोड्यामध्येही या व्हायरसची लक्षणं आढळून आली आहेत.