birth

पत्नीचे सरकारी रुग्णालयात उपचार करून जिल्हाधिकाऱ्यांनी घालून दिला आदर्श

बहुतांश बड्या अधिकाऱ्यांचे आयुष्य उच्चभ्रू असते. परंतु जिल्हाधिकारीपदावरील व्यक्तीने आपल्या पत्नीचे सरकारी रुग्णालयात उपचार करून मोठा आदर्श घालून दिला आहे.

Nov 13, 2021, 02:18 PM IST

कोमात असलेल्या महिलेने दिला बाळाला जन्म; डॉक्टरही हैराण

कोरोनाने ग्रस्त असलेल्या गर्भवती महिलेने कोमामध्येच मुलाला जन्म दिला.

Oct 6, 2021, 11:10 AM IST

जगातील सर्वात लहान Premature Baby, जन्माच्यावेळी अवघं 212 ग्रॅम वजन

चिमुकलीला वाचविण्यासाठी डॉक्टरांनी केले शर्थीचे प्रयत्न, पण अखेर...

Aug 10, 2021, 09:27 AM IST

World Breastfeeding Week : जन्मानंतर बाळाला किती काळ स्तनपान द्यावं?

बाळाच्या मानसिक आणि शारीरिक विकासासाठी स्तनपान खूप महत्वाचं आहे.

Aug 7, 2021, 12:40 PM IST

आश्चर्यकारक | महिलेने दिला तीन डोके असलेल्या बाळाला जन्म; परिसरातील लोकांची पाहण्यासाठी गर्दी

उत्तरप्रदेशातील मैनपूरी जिल्ह्यात एका महिलेने तीन डोके असलेल्या बाळाला जन्म दिला आहे.

Jul 13, 2021, 08:17 AM IST

सातवीच्या मुलीने दिला बाळाला जन्म; ब्लॅकमेल करून वर्गमित्राने बलात्कार केल्याने गुन्हा दाखल

पश्चिम बंगालमध्ये मानवतेला लाज आणणारी घटना समोर आली आहे. फक्त 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीने एका मुलाला जन्म दिला आहे. सातवीत शिकणाऱ्या मुलीवर तिच्याच वर्गमित्राने ब्लॅकमेल करून तिच्यावर बलात्कार केला होता.

Jul 7, 2021, 07:53 PM IST
Morocco Women Gave Birth To Nine Children Creating World Record PT3M20S

VIDEO : एकाचवेळी तब्बल 9 मुलांना जन्म

VIDEO : एकाचवेळी तब्बल 9 मुलांना जन्म

May 10, 2021, 08:35 AM IST

Super Fetation : गरोदर असताना पुन्हा महिला गरोदर, दिला दोन्ही बाळांना जन्म

एकाचवेळी दोन बाळांना दिला जन्म पण तरीही ती जुळी नाहीत 

Apr 1, 2021, 08:12 AM IST
Lebanon Life Takes Birth After Deadly Explosion At Beirut PT2M35S

बेरुट, लेबनॉन | प्रसववेदना आणि महाभयंकर स्फोट

Lebanon Life Takes Birth After Deadly Explosion At Beirut

Aug 7, 2020, 07:40 PM IST

धक्कादायक! जन्माला येण्यापूर्वीच बाळाची ऑनलाईन विक्री

नात्याला काळीमा फासणारी घटना 

Apr 20, 2020, 09:41 AM IST
Dhule 18 Yrs Girl Give Birth To New Born Baby In Hostel Update PT1M28S

धुळे | विद्यार्थिनीनं हॉस्टेलमध्ये दिला बाळाला जन्म

धुळे | विद्यार्थिनीनं हॉस्टेलमध्ये दिला बाळाला जन्म 

Mar 2, 2020, 04:25 PM IST