वयाच्या 16 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अभिनेत्रीनं धर्मेंद्रच्या लगावलेली कानाशिलात; ती खुल्लम खुल्ला करायची 'हे' काम
Entertainment News : 60 आणि 70 च्या दशकातील सुंदर आणि ताकदवान अभिनेत्री म्हणून तिची ओळख होती. मात्र ती अभिनयापासून दूर पळायची. दारुच्या नशेत धर्मेंद्रने मर्यादा ओलांडल्यावर तिने अभिनेत्याचा कानशिल्यात लगावली होती.
रणदीप हुड्डाच्या अपयशामागे सुष्मिता सेन? अभिनेता म्हणतो 'अनेक चुकीच्या गोष्टी घडल्या, मी त्या वेळी...'
Randeep Hooda on Sushmita Sen Breakup : रणदीप हुड्डाचा आज 47 वा वाढदिवस आहे. रणदीप हुड्डा आणि सुष्मिता सेन एकेकाळी रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर त्यांच्या रिलेशनशिपविषयी अनेक दिवस चर्चा सुरु असताना अचानक त्यांचा ब्रेकअप झाला आहे.
रोमन, हिब्रू Tattoos अन् 'ती' Special व्यक्ती; सई ताम्हणकरनेच सांगितला 'त्या' टॅटूंचा अर्थ
Sai Tamhankar Tattoo Meaning: मराठी चित्रपट सृष्टीमधील बोल्ड अभिनेत्रीपैकी एक असलेल्या सई ताम्हणकरचा आज वाढदिवस. मराठीबरोबरच हिंदी चित्रपटांमधील हटके भूमिकांची प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणाऱ्या साई ताम्हणकरचा मोठा चाहता वर्ग आहे. सईच्या फोटोंबरोबरच सोशल मीडियावर अनेकदा तिच्या टॅटूचीही चर्चा असते. पण या टॅटूचा नेमका अर्थ काय? याचं कनेक्शन कोणाशी आणि काय आहे? असा प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर सईनेच एका स्पेशल व्यक्तीचं नाव घेत दिलेलं...
VIDEO | मोदी थाळी खा.. साडे आठ लाख कमवा
Delhi Challenge To Complete Modi Thali On PM Modi Birthday
पंकज त्रिपाठींनी 5 स्टार हॉटेलमधून चप्पल चोरली? विश्वास बसणार नाही, पण हे खरंय
पंकज त्रिपाठी यांचा आज वाढदिवस आहे.
Bday : सुष्मिता सेन फिटनेससोबतच 'या' गोष्टींसाठी लोकप्रिय
44 वा वाढदिवस साजरा करतेय सुष्मिता सेन
Sridevi Birthday : 'मादाम तुसाँ'ची श्रीदेवी यांना अनोखी आदरांजली
'हवा हवाई' गर्ल आजही लोकांच्या मनात कायम आहे.
किरण आणि अनुपम खेर यांची ती दुसरी भेट आणि...
'देवदास'मधून मिळाली खरी ओळख...
Birthday Special: सनी लिओनीची महेश भट्ट यांच्याकडे १० लाख डॉलरची मागणी
आणि त्यानंतर मात्र बॉलिवुडमध्ये सनीकडे कामांसाठी रांगच लागू लागली.
वीर पत्नी, मातांविषयी अनुष्काचं लक्षवेधी वक्तव्य; एकदा ऐकाच
सैनिकांच्या आई-पत्नीबद्दल काय म्हणाली अनुष्का...एकदा ऐकाच
वयाच्या 17व्या वर्षी घर सोडून मुंबईत आली, अन् बी टाऊनची 'क्वीन' झाली
'मणिकर्णिका'मधून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत कंगनाने मोठ्या पडद्यावर स्वत:ला क्वीन म्हणून सिद्ध केलं आहे.
अनुपम खेर @64; वयाच्या २८ व्या वर्षीच ओलांडलेली साठी
35 वर्षांच्या आपल्या करियरमध्ये अनुपम यांनी 500 हून अधिक चित्रपटांत काम केलं आहे.
Bday Special : सलमान खानच्या आयुष्यातील 8 रोमांचक गोष्टी
सलमान खानचं संपूर्ण आयुष्यच वादांनी भरलेलं आहे. पण त्याच्या आयुष्यातील खूप पैलू आणि खूप गोष्टी प्रेक्षकांना माहित नाहीत. ते आज जाणून घेणार आहोत.
Birthday Special : अनिल कपूर यांच्या संपत्तीचे आकडे पाहून व्हाल थक्क
जाणून घ्या त्यांचं वार्षिक उत्पन्न आणि बरंच काही...
अमिताभ बच्चनपासून दूर झाल्यावर 'या' अभिनेत्यासोबत रेखाचं जोडलं गेलं नाव
कोण आहे हा कलाकार
बर्थ डे स्पेशल : हृता दुर्गुळेच्या या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?
तिच्या खास गोष्टी
B'day Special : शास्त्रज्ञ व्हायचं होतं पण झाला लोकप्रिय दिग्दर्शक
अनुरागच्या खास गोष्टी
करण जोहरच्या वडिलांच्या 'या' गोष्टी माहित आहेत का?
सिनेमा बनवण्या आधी करत होते हे काम