birthday special

या भारतीय क्रिकेटपटूवर मुशर्रफसह पाकिस्तानीही मुली होत्या फिदा

या भारतीय क्रिकेटपटूवर मुशर्रफसह पाकिस्तानीही मुली होत्या फिदा

आपल्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक खेळाडू आपली खास वैशिष्ट्ये बनवतात. ही वैशिष्ट्ये खास करून खेळातील कामगिरीशी संबंधीत असतात. पण, एक भारती खेळाडू मात्र याला अपवाद ठरला. पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख मुशर्रफ यांच्यासह त्या देशातील असंख्य मुलींच्या हृदयावर या खेळाडूने अक्षरश: राज केले.

Sep 27, 2017, 06:10 PM IST
या भारतीय क्रिकेटरने पाकिस्तानमधील तरुणींना लावलं होतं याडं

या भारतीय क्रिकेटरने पाकिस्तानमधील तरुणींना लावलं होतं याडं

भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश क्रिकेटमध्ये एक-मेकांचे प्रतिस्पर्धी आहेत. मात्र, असे असले तरी एका भारतीय क्रिकेटरने पाकिस्तानमधील मुलींना याड लावल्याचं समोर आलं होतं.

Sep 27, 2017, 02:04 PM IST
फोटोज : १७ वर्षांनी अशी दिसते 'कलिओ का चमन' गर्ल

फोटोज : १७ वर्षांनी अशी दिसते 'कलिओ का चमन' गर्ल

बॉलीवूडची सुंदर आणि हॉट अॅक्ट्रेस मेघना नायडू कोण विसरेल? २००० आपल्या म्युजिक व्हिडियोतून तिने प्रेक्षकांची मने जिंकली. 'कलिओ का चमन' या गाण्याने जगप्रसिद्ध झालेली मेघना आता ३५ वर्षांची झाली आहे.  १९ सप्टेंब १९८२  साली विजयवाडा येथे जन्मलेली ही अभिनेत्री आता बॉलिवूड इंडस्ट्रीत अॅक्टीव्ह दिसत नाही. पण सोशल मीडियाद्वारे ती आपल्या चाहत्यांसमोर येत असते. 

Sep 19, 2017, 05:49 PM IST
बर्थडे स्पेशल : आयुष्मान खुरानाचा टीव्ही अँकर ते अॅक्टरपर्यंतचा प्रवास...

बर्थडे स्पेशल : आयुष्मान खुरानाचा टीव्ही अँकर ते अॅक्टरपर्यंतचा प्रवास...

२०१२ मध्ये 'विकी डोनर' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आपल्या करियरची सुरुवात करणारा अभिनेता आयुष्मान खुराना आज वयाची ३३ वर्ष पूर्ण करत आहे. 

Sep 14, 2017, 01:48 PM IST
... म्हणून वाढदिवसाच्या दिवशी अक्षय कुमार रडला

... म्हणून वाढदिवसाच्या दिवशी अक्षय कुमार रडला

बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अभिनेता अक्षय कुमार आज आपला ५०वां वाढदिवस साजरा करत आहे. मात्र, एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यात अक्षय कुमार रडताना दिसत आहे.

Sep 9, 2017, 05:44 PM IST
बर्थडे स्पेशल : पहा राधिकाचे काही खास फोटो...

बर्थडे स्पेशल : पहा राधिकाचे काही खास फोटो...

बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटेचा आज वाढदिवस असून तिने वयाची ३२ वर्ष पूर्ण केली. राधिकाचा जन्म ७ सप्टेंबर १९८५ मध्ये पुण्यात झाला. तिने हिंदी सोडून बंगाली, मराठी, तेलगू आणि मल्याळम चित्रपटात काम केले आहे. 

Sep 7, 2017, 04:03 PM IST
अशा पद्धतीने साजरा केला सुष्मिताने मुलीचा १८ वा बर्थडे !

अशा पद्धतीने साजरा केला सुष्मिताने मुलीचा १८ वा बर्थडे !

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री आणि मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन आणि तिच्या मोठ्या मुलीचे काही फोटोज सोशल मीडियावर दिसून आले. या फोटोत दोन्ही पण अतिशय खुश दिसत आहेत. कारणही तसेच होते.

Sep 6, 2017, 11:23 PM IST
 बर्थ डे स्पेशल व्हिडिओ :  अनहोनी को होनी कर दे, काहीसा असा आहे धोनी

बर्थ डे स्पेशल व्हिडिओ : अनहोनी को होनी कर दे, काहीसा असा आहे धोनी

 भारतीय क्रिकेट टीमचा सुपरस्टार आणि यशस्वी कर्णधार महेंद्र धोनी ७ जुलैला आपला वाढदिवस साजरा करतो आता तो ३६ वर्षांचा झाला आहे. 

Jul 7, 2017, 04:59 PM IST
बर्थडे विशेष : धोनीचे हे ७ रेकॉर्ड

बर्थडे विशेष : धोनीचे हे ७ रेकॉर्ड

भारतीय क्रिकेटचा सुपरस्टार आणि यशस्वी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा आज ३६वा वाढदिवस आहे. महेंद्र सिंग धोनी एकटा असा कर्णधार आहे ज्याने आयसीसीच्या तीन मोठ्या स्पर्धांचे जेतेपद पटकावलेय. काही महिन्यांपूर्वीच त्याने कर्णधारपद सोडले मात्र विकेटकीपर तसेच फलंदाज म्हणून तो संघात खेळतोय.

Jul 7, 2017, 09:59 AM IST
बर्थडे स्पेशल : नाना पाटेकरचे चर्चित डायलॉग्स

बर्थडे स्पेशल : नाना पाटेकरचे चर्चित डायलॉग्स

मराठी सिनेमासहीत बॉलिवूडमध्ये आपल्या वेगळ्याच अदाकारीनं आपलं नाव ठसठसशीतपणे समोर आणणारा मराठमोळा अँग्री मॅन नाना पाटेकरचा आज वाढदिवस... 1 जानेवारी 1951 रोजी महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यात मुरुड-जंजिरामध्ये झाला.

Jan 1, 2015, 03:41 PM IST