birthday special

बर्थडे स्पेशल : ....म्हणून एकता कपूर नेहमी काळ्या रंगाचे कपडे घालते!

टेलिव्हीजन क्वीन एकता कपूरचा आज ४३ वा वाढदिवस आहे. 

Jun 7, 2018, 10:46 AM IST

बर्थडे स्पेशल : या अभिनेत्यांसोबत जोडले गेले सोनाक्षी सिन्हाचे नाव...

सोनाक्षीच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया तिच्याबद्दलच्या काही खास गोष्टी...

Jun 2, 2018, 10:56 AM IST

बर्थडे स्पेशल : जेठालाल उर्फ दिलीप जोशी दर महिन्याला करतात इतकी कमाई...

तारक मेहता का उल्टा चश्मा या लोकप्रिय टी.व्ही. मालिकेतून घराघरात पोहचलेल्या जेठालाल म्हणजे अभिनेता दिलीप जोशी यांचा आज ५० वा वाढदिवस आहे.

May 26, 2018, 01:28 PM IST

बर्थडे स्पेशल : करण जोहर सेक्सनंतर करतो हे काम...

बॉलिवूड निर्माता-दिग्दर्शक करण जोहरचा आज ४६ वा वाढदिवस आहे. 

May 25, 2018, 10:57 AM IST

१८ व्या वाढदिवसानिमित्त शाहरुखने सुहानाला दिला खास मेसेज....

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खानचा २२ मे ला १८ वा वाढदिवस होता.

May 23, 2018, 10:16 AM IST

बर्थडे स्पेशल : संजय दत्तशिवाय या अभिनेत्यांशी जोडले गेले माधुरीचे नाव...

बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षितचा आज ५१ वा वाढदिवस आहे. 

May 15, 2018, 01:24 PM IST

सनी म्हणाली, 'चित्रपटात काम करेन पण, आधी मेडिकल रिपोर्ट दाखवा'

अभिनेत्री सनी लियॉनने जेव्हा बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले तेव्हा, अनेकांनी नाके मुरडली. पण, काळ हे सर्व गोष्टींवरील जालीम औषध. सनीला बॉलिवूडने स्विकारले! नव्हे, सनीने बॉलिवूडमध्ये आपली खास जागाही बनवली.

May 14, 2018, 10:22 AM IST

बर्थडे स्पेशल : लग्न होऊनही या अभिनेत्रीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होता प्रभुदेवा...

अभिनेता, दिग्दर्शक, नृत्यदिग्दर्शक प्रभुदेवा याचा आज ४४ वा वाढदिवस.

Apr 3, 2018, 07:37 PM IST

बर्थडे स्पेशल : क्युटनेस आणि मेहनतीने जिंकली प्रेक्षकांची मने!

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा आज २५ वा वाढदिवस आहे.

Mar 15, 2018, 08:57 AM IST

बर्थडे स्पेशल : 'या' एका प्रसंगाने बदलले प्रितीचे आयुष्य....

वीर-झारा, कल हो ना हो, कोई मिल गया, कभी अलविदा ना कहना, यांसारख्या चित्रपटातून झळकलेली सुंदर, निरागस चेहऱ्याची अभिनेत्री प्रिती झिंटा. 

Jan 31, 2018, 12:18 PM IST

..म्हणून या वर्षी नसणार दिलीप कुमार यांचे बर्थ डे सेलिब्रेशन

दरवर्षी दिलीप कुमारांचा वाढदिवस म्हणजे घरी दिवसभर मित्रमंडळींचा राबता असतो. पण आजच्या दिवशी असे होणार नाही.

Dec 11, 2017, 09:27 AM IST

हेमाजींनी धर्मेंद्रना 'अशा' दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचा आज ८२ वा वाढदिवस आहे.

Dec 8, 2017, 03:59 PM IST

वाढदिवस विशेष : विराट कोहली का ठरतोय सचिन तेंडुलकरच्या प्रत्येक रेकॉर्डसाठी धोका

क्रिकेट विश्वाचा देव मानला जाणारा सचिन तेंडुलकर जेव्हा निवृत्त झाला तेव्हा त्याचे रेकॉर्ड्स मोडणं शक्य नाही. असं मत भारतीय क्रिकेटच्या चाहत्यांप्रमाणेच अनेक जाणकार व्यक्तींचेही होते.

Nov 5, 2017, 08:58 AM IST