birthday special

Mukta Barve's Birthday: अजूनही का केलं नाही लग्न? अभिनेत्रीने सांगितलं स्पष्ट कारण!

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री मुक्ता बर्वे यंदा आपला 45वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनय, नाट्य आणि मालिकांच्या माध्यमातून आपली वेगळी छाप निर्माण करणारी ही अभिनेत्री आजही अविवाहित आहे. मुक्ताने स्वतः लग्न न करण्याचे कारण सांगितले आहे. 

 

May 17, 2025, 02:24 PM IST

रश्मिका मंदाना: कैक कोटींची संपत्ती, आलिशान बंगले आणि लक्झरी गाड्यांची मालकीण!

rashmika mandhana birthday special: दाक्षिणात्य आणि बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना आज 5 एप्रिल 2025 रोजी तिचा 29 वा वाढदिवस साजरा करत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'सिकंदर' या चित्रपटाच्या यशामुळे ती सध्या खूपच चर्चेत आहे.

Apr 5, 2025, 01:33 PM IST

अपूर्ण इच्छा आणि वेदनादायक शेवट; चार अफेअर्स असतानाही 'ही' अभिनेत्री राहिली आयुष्यभर प्रेमाच्या शोधात

parveen babi birthday special: बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री परवीन बाबी करिअरमध्ये यशस्वी असल्या तरी त्यांच वैयक्तिक आयुष्य खूपच खडतर ठरलं. त्यांना आयुष्यभर प्रेमाची आस होती. त्यांची आयुष्यात तीन अभिनेत्यांसोबत आणि एक चित्रपट निर्मात्यासोबत अफेअर्स होते, तरीही त्यांना खरे प्रेम कधीच मिळालं नाही. पाहूयात यांच्या वाढदिवसानिमित्त यांच्या आयुष्यातील प्रवास.

Apr 4, 2025, 06:03 PM IST

अजय देवगनचे खरं नाव काय? 55 वर्षीय अभिनेत्याने पहिल्याचं चित्रपटाने मोठ-मोठ्या कलाकारांना टाकलेले मागे

Ajay Devgan's Real Name: अजय देवगन, ज्याने 1991 मध्ये 'फूल और कांटे' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. अजय आजही बॉलिवूडमधील एक मोठा अभिनेता मानला जातो. त्याने आपल्या पहिल्या चित्रपटानेच प्रचंड यश मिळवून एक नवा आदर्श निर्माण केला. अजयच्या अभिनयाची एक विशिष्ट शैली आहे. जी प्रेक्षकांना आकर्षित करते आणि त्याच्या कठोर आणि गंभीर भूमिकांनी तो इतर कलाकारंपासून वेगळा दिसून येतो.

Apr 2, 2025, 04:01 PM IST

90च्या दशकातील बॉलिवूड दिवा जिने आपल्या मेहनतीने यश मिळवले आणि आज आहे 250 कोटींची मालकिण

Guess This Bollywood Top Actress: या अभिनेत्रीने तीन दशकांपासून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत आणि आजही आपल्या चाहत्यांच्या हृदयावर राज्य करत आहेत. फक्त सौंदर्य आणि अभिनय कौशल्यामुळेच नाही तर मेहनत आणि कलेच्या जोरावर कसं जग जिंकता येतं याचं उदाहरण आहे. 47 व्या वर्षीही तीची बॉलिवूडमध्ये क्रेज आहे.

 

Mar 21, 2025, 02:57 PM IST

महाराष्ट्राची लेक, श्रद्धा कपूरचे बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारे 7 ब्लॉकबस्टर चित्रपट

Shraddha Kapoor's Blockbuster Movies: श्रद्धा कपूर बॉलिवूडमधील सुंदर आणि गोंडस अभिनेत्री, जिने आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने लाखोंची मनं जिंकली आहे. तिने तिच्या 14 वर्षांच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आणि स्वतःची एक खास ओळख निर्माण केली आहे. 

Mar 3, 2025, 12:15 PM IST

शाहिद कपूरच्या वाढदिवसानिमित्त मीरा राजपूतने दिला रोमँटिक संदेश, शेअर केला खास फोटो

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहिद कपूर आज त्याचा 44 वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास दिवशी त्याची पत्नी मीरा राजपूतने त्याला दिलेल्या भावनिक आणि रोमँटिक शुभेच्छांमुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. मीराने शाहिदच्या वाढदिवसानिमित्त एक सुंदर रोमँटिक फोटो शेअर करत त्याला खूप शुभेच्छा दिल्या. 

Feb 25, 2025, 03:29 PM IST

बॉलिवूडमध्ये फ्लॉप असूनही आज करोडोंची मालकीण आहे 'ही' अभिनेत्री; एकेकाळी होती सौंदर्यासाठी प्रसिद्ध, तुम्ही ओळखले का?

चित्रपटांमध्ये फ्लॉप असूनही, ही अभिनेत्री आज अब्जावधी रुपयांची मालकिण आहे. एकेकाळी सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेली ही अभिनेत्री, आज तिचा 53 वा वाढदिवस साजरी करत आहे. पाहूयात कोण आहे ही अभिनेत्री. 

Feb 24, 2025, 03:58 PM IST

चित्रपट न करता सैफ अली खानची एक्स पत्नी कशी जगतेय लक्झरी लाईफ?

अमृता सिंग जी 80 आणि 90 च्या दशकातील एक प्रसिद्ध अभिनेत्री होती, आज चित्रपटांपासून दूर असूनही एक विलासी जीवन जगत आहे. तिचं नाव अनेक प्रसिद्ध चित्रपटांमध्ये आहे, परंतु तिच्या वैयक्तिक आयुष्यातही अनेक उतार-चढाव आले आहेत. आज 9 फेब्रुवारी रोजी अमृता सिंग तिचा 67 वा वाढदिवस साजरा करत आहे.

Feb 8, 2025, 12:45 PM IST

परराष्ट्रमंत्री जयशंकर यांची पत्नी क्योको आहे तरी कोण? अगदी फिल्मी आहे लव्ह स्टोरी; 6000 KM दूर माहेर

Did You About Indian Foreign Minister Japanese Wife: भारताचे परराष्ट्रमंत्री म्हणून जगभरामध्ये देशाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्याची पत्नी मूळची जापानी आहे हे तुम्हाला माहितीये का? यापेक्षा आश्चर्य वाटावी अशी या दोघांची लव्ह स्टोरी आहे. त्याचबद्दल जाणून घेऊयात...

Feb 6, 2025, 01:59 PM IST

Shehnaaz Gill's Birthday Special: एक फ्लॉप अभिनेत्री, तरीही कोटींची मालकीण आणि सोशल मीडिया क्वीन

27 जानेवारी 2025 रोजी, शहनाज गिल आपल्या 32 व्या वाढदिवसाचा आनंद घेत आहे. 'कतरिना कैफ ऑफ पंजाब' म्हणून ओळखली जाणारी शहनाज गिल ही एक अशी अभिनेत्री आहे, जिने बॉलिवूडमध्ये एकही हिट चित्रपट दिले नाही, तरीही तिचं नाव, प्रसिद्धी आणि फॅन फॉलोइंग प्रचंड आहे. तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिच्या चाहत्यांकडून तिला शुभेच्छांचा वर्षाव होत आहे आणि तिचे परिवारातील सदस्य, विशेष म्हणजे तिचा भाऊ शाहबाज गिल,ही तिला सोशल मीडियावर खास शुभेच्छा देत आहेत.

 

Jan 27, 2025, 12:38 PM IST

Subhash Ghai Birthday : अभिनयापासून दिग्दर्शनापर्यंतचा प्रेरणादायक प्रवास

बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई आज 80 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यांच्या सिनेमॅटिक तेजाने आणि चित्रपटांच्या गुणवत्ता-पूर्ण कथानकांमुळे त्यांना खूप लोकप्रियता मिळाली आहे. 'ताल' आणि 'परदेस' सारखे चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. परंतु कदाचित तुम्हाला माहित नसेल की सुभाष घई यांनी आपल्या करिअरची सुरुवात अभिनय क्षेत्रातून केली होती.

Jan 24, 2025, 04:28 PM IST

Siddharth Malotra Birthday : सिद्धार्थ मल्होत्राचं दीपिका, प्रियांका कनेक्शन माहितीये? अभिनेत्याची 5 गुपितं जगासमोर

सिद्धार्थ मल्होत्रा ​​आज 16 जानेवारी रोजी त्याचा वाढदिवस साजरा करत आहे आणि त्याच्या प्रवासातील काही खास गोष्टी समोर आल्या आहेत ज्याबद्दल बहुतेकांना माहिती नसेल. त्याच्या लपलेल्या गुणधर्मांपासून अनपेक्षित पदार्पणापर्यंत, सिद्धार्थची कथा अनेक गोष्टींनी भरलेली आहे. 'शेरशाह' सारख्या हिट चित्रपटांमागील कलाकाराच्या व्यक्तिमत्त्वाचे काही अनोखे पैलू जाणून घेऊयात. 

Jan 16, 2025, 11:52 AM IST

PHOTO : 11 वर्ष मोठ्या दिग्दर्शकाशी लग्न, 4 वर्षांनी घटस्फोट, मग आला परदेशी प्रियकर, लग्न न करता अभिनेत्री झाली आई

Entertainment : भारतीय चित्रपटसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यापैकी अनेकांनी आपल्या सहकलाकारांच्या प्रेमात पडून लग्नही केलं. असे काही आहेत ज्यांचे चित्रपट दिग्दर्शकासोबत नातेसंबंध देखील जुळले. आज आम्ही अशा अभिनेत्रीबद्दल बोलतोय जिने 11 वर्ष मोठ्या दिग्दर्शकाशी लग्न केलं खरं पण 4 वर्षांमध्ये घटस्फोट झाला. त्यानंतर लग्न न करता तिने बाळाला जन्म दिला.

Jan 9, 2025, 10:19 PM IST

अचानक शरद पवारांच्या घरी पोहोचले अजित पवार! बाहेर आल्यावर म्हणाले, 'मी घरातलाच, मी...'

Ajit Pawar Meet Sharad Pawar: शरद पवारांची अजित पवार यांनी दिल्ली येथील घरी जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर उपमुख्यमंत्र्यांनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली.

Dec 12, 2024, 10:42 AM IST