bizarre news

ना हुंड्यासाठी छळ, ना मारझोड! तरी पत्नीने पतीविरोधात मागितला घटस्फोट... कारण ऐकून वकीलही हैराण

पती-पत्नी विभक्त होण्यामागे अनेक कारणं असतात. कधी हुंड्यासाठी छळ, तर कधी मारझोड, कधी किरकोळ भांडणही पती-पत्नीच्या घटस्फोटाच कारण ठरतं. पण मुंबईत एका महिलेने आपल्या पतीविरोधात कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला. घटस्फोटाचं कारण ऐकून कोर्टातले वकीलही हैराण झाले. 

Oct 17, 2023, 01:59 PM IST

किम जोंग उनची जनरलला नरकापेक्षाही भयानक शिक्षा; मांस ओरबाडणाऱ्या पिरान्हा माशांच्या टँकमध्ये फेकलं अन्...

उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन हा किती निष्ठूर आहे याचा प्रत्यय देणारी एक घटना समोर आली आहे. देशात सत्तापालट करण्याची योजना आखली जात असल्याची बातमी मिळताच किम जोंग उनने आपल्या जनरलला ठार केलं आहे. मात्र त्याने ज्याप्रकारे त्याची हत्या केली आहे, ते ऐकून तुमचाही थरकाप उडेल. 

 

Oct 17, 2023, 01:56 PM IST

जानेवारी ते डिसेंबर... तुम्हाला माहिती आहे महिन्यांना इंग्रजी नावं कशी पडली?

नव्या वर्षाची सुरुवात झाली की सर्वात आधी आपण कॅलेंडर विकत घेतो. कोणत्या महिन्यात कोणता सण आहे, वाढिदवसाला कोणता वार येतोय, सुट्ट्या कधी आहेत, दिवाळी दसरा कधी आहे हे तपासतो. कॅलेंडरचं प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाचं स्थान आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का कॅलेंडरमधल्या या महिन्यांना इंग्रजी नावं कशी पडली?

Oct 14, 2023, 09:55 PM IST

PHOTOS : Israel आणि Hamas मध्ये भीषण युद्ध! चौफेर विध्वंस, शोक अन् आक्रोश; मन सुन्न करणारी दृष्यं

Israel Hamas War : इस्रायल आणि हमास युद्धाने अंगावर काटा आणला आहे. यात अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागलाय, तर शेकडो इमारती उद्ध्वस्त झाल्यात.

Oct 7, 2023, 06:21 PM IST

बापरे! सोफ्यावर ठेवलेल्या बंदुकीला खेळणं समजत 3 वर्षांच्या चिमुकलीनं स्वत:वरच गोळी झाडली आणि...

Viral Video : सोफ्यावर बंदूक आणि आई वडील आपापल्या कामात व्यस्त. तेवढ्यात 3 वर्षाच्या चिमुकली आली तिने ती बंदूक हातात घेतली. तरीही त्यांचं लक्ष नाही, अन् खेळता खेळता स्वतःवर तिने गोळी झाडली अन् मग...

Sep 30, 2023, 11:03 AM IST

Video : मुंबई लोकलमध्ये 'थप्पड युद्ध'! महिलांनी एकमेकींच्या वेण्या ओढत धावत्या ट्रेनमध्ये केला तुफान राडा

Mumbai Local Train Viral Video : मुंबई लोकल ट्रेनचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये महिलांनामध्ये तुफान हाणामारी होताना दिसत आहेत. 

 

Sep 27, 2023, 08:57 AM IST

Video : बापासाठी धावला 'बाप्पा'; 5 महिन्याच्या बाळाखातर मुंबई पोलीस उभे ठाकले, माणसातला देव पाहून सारे भारावले

Mumbai Police Video : बाप्पाला निरोप दिला, आता 5 महिन्यांच्या तान्हुल्यासोबत बाप रस्त्यावर टॅक्सीच्या शोधतात होता, एकही जण जाण्यास तयार नव्हता, त्यात पाऊस अशातच या हतबल बापासाठी बाप्पा धावून आला...

Sep 25, 2023, 03:35 PM IST

डोक्याचा भुगा होईल! जगाच्या पाठीवरचं असं रहस्यमय ठिकाण; 20 हजार लोक गायब, दिशाहीन आवाज अन्...

Alaska triangle theory : अलास्का ट्रँगलबाबतच्या घडामोडी ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. मात्र, तुम्हाला माहितीये का? इथं 1970 पासून 20,000 हून अधिक लोक बेपत्ता झाले आहेत.

Sep 24, 2023, 08:45 PM IST

विमानातील 'या' 5 गोष्टींना हात लावू नका! घातक विषाणूच्या याल संपर्कात

Flight : तुम्ही विमानातून प्रवास करताना कधीही  5 गोष्टींना हात लावू नका. कारण तुम्ही घातक विषाणूच्या संपर्कात येऊ शकता. जाणून घ्या कधी या गोष्टी कुठल्या आहेत. 

Sep 23, 2023, 03:24 PM IST

Viral News : 17 बायका, 96 मुलं! 'या' महाशयाला करायचा विचित्र रेकॉर्ड

Trending News : 17 बायका, 96 मुलं असलेल्या या महाशयाला विचित्र रेकॉर्ड करायचा आहे. या व्यक्तीची अजून इच्छा आहे, ते ऐकून तुम्हाला धक्काच बसेल. 

Sep 22, 2023, 03:04 PM IST

महिलेने मागवली खेकड्याची डिश, रेस्तराँने दिले 56 हजारांचे बिल, त्यामागचे गणित वाचून हैराण व्हाल!

Crab Dish Bill: कधीतरी आपण थोडा बदल म्हणून हॉटेलमध्ये जातो. पण तिथे गेल्यानंतर आलेले बिल पाहूनच थक्क होतो. असाच काहीसा प्रकार एका महिलेसोबत घडला आहे. 

Sep 21, 2023, 11:59 AM IST

Viral News : पत्नीची प्रसूती पाहून नवऱ्याला झाला गंभीर आजार! हॉस्पिटलवर ठोकला 72 लाखांचा दावा

Viral News : पतीने पत्नीची सी सेक्शन डिलिव्हरी पाहिल्यानंतर त्याला गंभीर आजाराची लागण झाल्याचा दावा त्याने केला आहे. एवढंच नाही तर त्याने हॉस्पिटवर नुकसान भरपाईचा दावा ठोकला आहे. 

Sep 18, 2023, 12:45 PM IST

Video : OMG! बहिणीने Water Park मध्ये केलं भावाच्या अस्थीचं विसर्जन, अन् त्यानंतर केला डान्स...

Viral Video : बहिणीच्या लज्जास्पद कृत्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बोल्ड कपडे घालून  Water Park मध्ये या तरुणीने आपल्या भावाच्या अस्थीचं विसर्जन केलं. 

Sep 17, 2023, 02:48 PM IST

Video : गर्लफ्रेंडसमोर Truth or Dare मधून तरुणांचं गुपित उघड, दोन गर्लफ्रेंडचं जोरदार हाणामारी

Trending News : एका तरुणाचं गुपित त्याचा दोन गर्लफ्रेंडसमोर उघड झाले आहे. त्यानंतर तरुणींच्या हाणामारीचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. 

 

Sep 16, 2023, 11:47 AM IST

तुम्हीसुद्धा जेवण ऑनलाईन ऑर्डर करता? डिलिव्हरी बॉयने केलेला हा किळसवाणा प्रकार पाहा... Video व्हायरल

Viral Video: आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण अनेकवेळा ऑनलाईन जेवण ऑर्डर करतो.  जेवण घेऊन येणाऱ्या डिलिव्हरी बॉयवर आपण विश्वासही ठेवतो. पण हा डिलिव्हीर बॉय जेवणाची ऑर्डर घेऊन येताताना काय करतो याची कदाचित आपल्याला कल्पना नसेल. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Sep 15, 2023, 05:22 PM IST