VIDEO : मुलांकडे लक्ष द्या! उंच इमारतीच्या धोकादायक काठावर चिमुकला धावत होता अन् मग...
Viral Video : पालकांनो मुलांकडे लक्ष द्या. तो चिमुकला उंच अशा इमारतीच्या धोकादायक काठावरुन धावताना दिसतानाचा एक धक्कादायक व्हिडीओ हृदयाचे ठोके चुकवतोय.
Sep 5, 2023, 01:27 PM ISTलिफ्टमध्ये बाळाला जन्म दिला, नंतर टाकलं डस्टबिनमध्ये! धक्कादायक व्हिडीओने एकच खळबळ
Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे, ज्यामध्ये एक महिला लिफ्टमध्ये बाळा जन्म देते अन् तर तिने...
Sep 1, 2023, 10:52 AM ISTVIDEO : यमराजाला आव्हान द्यायचं असेल तर इथे येऊन जेवा! 295 फूट उंचीवर कपलची रोमँटिक डेट
Viral Video : हिल स्टेशन, एखाद्या नदीकिनारी किंवा उंच हॉटेलच्या टेरेसवर कपल आपली रोमँटिक डेट साजरी करत असतात. पण तुम्हाला यमराजाला आव्हान द्यायचं असेल तर या ठिकाणी येऊन जेवून दाखवा.
Aug 29, 2023, 10:54 AM ISTAC च्या गारेगार हवेत तो शांत बसला होता, तेवढ्यात विषारी सापाने जिंवत उंदराला गिळलं, भयानक Video Viral
Video Viral : सोशल मीडियावर एका भयानक व्हिडीओने नेटकऱ्यांची झोप उडवली आहे. तो मस्त AC च्या गारेगार हवेत शांत बसला असताना एवढ्यात एक विषारी साप बाहेर येतो आणि जिंवत उंदराला...
Aug 28, 2023, 02:49 PM ISTकीबोर्ड वरील अक्षरं A, B, C, D... अशा क्रमाने का नसतात? 150 वर्षांपूर्वीची घटना कारणीभूत
Computer Keyboard Facts: किबोर्डवरील बटणं ही A, B, C, D... अशी योग्य क्रमाने का नसतात असा कधी तुम्ही विचार केला आहे का? तुम्ही विचार तर नक्कीच केला असेल पण तुम्हाला याचं उत्तर ठाऊक आहे का? जगातील जवळजवळ सर्वच किबोर्ड हे QWERTY फॉरमॅटमध्ये का सेट करण्यात आले आहेत तुम्हाला ठाऊक आहे का? यामागे एक खास कारण आहे त्याबद्दलच जाणून घेऊयात...
Aug 24, 2023, 04:57 PM ISTतुम्ही पण किचनमध्ये मोबाईल घेऊन जाता? मग आधी हा VIDEO बघा
Viral Video : अनेकांना मोबाईल प्रत्येक ठिकाणी घेऊन जायची सवय असते, वॉशरुममध्ये असो किंवा घरातील किचनमध्ये मोबाईल हवाच. जर तुम्हाला स्वयंपाकघरात मोबाईल घेऊन जाण्याची सवय असेल तर आधी हा व्हिडीओ नक्की बघा. आयुष्यात परत कधी घेऊन जाणार नाही मोबाईल.
Aug 23, 2023, 10:39 AM ISTआई गं! महिलेने दिला 'एलियन' सारख्या मुलाला जन्म, डॉक्टरांनाही बसला धक्का! Video Viral
Video Viral : एका महिलेने एलियन सारख्या मुलाला जन्म दिल्यानंतर डॉक्टरांनाही धक्का बसला आहे. हा मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Aug 21, 2023, 12:21 PM ISTस्केटिंग करताना हिमनदीत जाऊन कोसळला; Body Camera मध्ये झाला कैद झाला थरारक VIDEO
बर्फावर स्केटिंग करणारा एक तरुण हिमनदीत जाऊन कोसळल्याचा एक थरारक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. तरुणाच्या बॉडी कॅमेऱ्यात तो कोसळतानाचा व्हिडीओ कैद झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.
Aug 20, 2023, 02:51 PM IST
OMG! शाळेला दांडी मारून 16 वर्षांच्या मुलानं 41 वर्षांच्या महिलेशी उरकलं लग्न; सून सासूपेक्षा मोठी
Trending News : सोशल मीडियावर एका विचित्र लग्नाची गोष्टी तुफान व्हायरल होते आहे. 16 वर्षांचा वर तर 41 वर्षांची वधूची ही गोष्ट आहे. या लग्नाचं कारण जाणून तुम्हालाही धक्का बसेल.
Aug 11, 2023, 10:18 AM ISTलग्नाचा अल्बम पाहून भडकला पती, हनीमून मध्येच सोडून परतला घरी.. कारण हैराण करणारं
पत्नीबरोबर हनीमूनला गेलेला एक पती लग्नाचे अल्बम पाहून संतापला आणि पत्नीला एकटचं टाकून हनीमूनवुरुन थेट घरी परतला. ही घटना सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली असून यामागचं कारण ऐकून लोकंही हैराण झाली आहेत.
Aug 10, 2023, 05:52 PM ISTTrending News : शेवटच्या घटका मोजणाऱ्या बायकोला पतीने विचारली शेवटची इच्छा, ''Ex सोबत शारीरिक संबंध...''
Viral News : गंभीर आजाराने ती त्रस्त होती, नवऱ्याला तिचं जाणं सहन होतं नव्हतं, अशात त्याने तिला शेवटची इच्छा विचारली. तिने जे काही मागितलं त्यानंतर पतीच्या आयुष्यात भूकंपच आला.
Aug 8, 2023, 09:47 AM ISTVideo : विमानातही बायकोचा क्लेश! नवऱ्याच्या कानशिलात लगावल्यानंतर एअरहोस्टेकडे मदतीची याचना
Viral Video : नवरा बायकोमधील भांडण हे काय नवीन नाही. पण विमानात विवाहित जोडप्यातील वादाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर लक्ष वेधून घेतो आहे.
Aug 7, 2023, 12:46 PM ISTVideo : पोळ्यातील मध चोरुन खात होती महिला, त्यानंतर मधमाश्यांनी जे केलं ते पाहून बसेल धक्का
Viral Video : ती पोळ्यातील मध चोरून खात असताना मधमाश्यांनी तिचा जो हाल केला तेव्हा तुम्हालाही धक्का बसेल. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Aug 7, 2023, 11:54 AM IST20 मिनिटांत 4 बॉटल पाणी संपवले; पोटात विष झाल्याने महिलेचा मृत्यू
अती प्रमाणात पाण्याचे सेवन केल्याने सोडियम डेफिशियन्सी होवून अमेरिकेतील महिलेचा मृत्यू झाला आहे. या महिलेने 20 तासात जवळपास 2 लिटर पाण्याचे सेवन केले.
Aug 5, 2023, 04:48 PM ISTViral Video :आईकडूनच लेकाचा खेळ खल्लास; लेकाच्या गर्लफ्रेंडला असं काही सांगितलं की...
Viral Video : अखेर त्याने ठरवलं आता आपल्या गर्लफ्रेंडची ओळख आईशी करुन द्यायची. त्याने व्हिडीओ कॉल लावला मात्र आईने मुलाचं रहस्य उघड केलं. त्यानंतर मुलगी संतापली आणि मग...
Aug 4, 2023, 11:56 AM IST