bjp devendra fadnavis 0

या कारणामुळे फडणवीस म्हणाले, पवारांविरोधात हक्कभंग आणू

सरकारला सहकार्य करण्याची आमची भूमिका आहे. पण, सरकारचंच सहकार्य मिळणार नसेल तर... अशा शब्दात फडणवीस यांनी सरकारवर टीका केलीय.

Mar 7, 2022, 03:24 PM IST

आमदार रवी राणा यांनी दिली भर सभागृहात धमकी... म्हणाले तर फाशी घेईन..

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती येथे झालेल्या घटनेबाबत मुद्दा उपस्थित केला. आमदार रवी राणा यांच्यावर जाणीवपूर्वक कारवाई केल्याचा आरोप त्यांनी केला. यावर आपल्या भावना मांडताना आमदार रवी राणा यांनी थेट धमकीच दिली. 

Mar 7, 2022, 12:56 PM IST

फडणवीसांकडून राज्यपालांची पाठराखण, म्हणाले.. तेव्हाच त्यांचा अपमान होतो

अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणात सत्ताधाऱ्यांनी गोंधळ घातला. त्यामुळे राज्यपाल आपले भाषण अर्धवट सोडून निघून गेले. यावरून राज्यपालांवर टीका होत असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र त्यांची पाठराखण केलीय.

Mar 5, 2022, 07:18 PM IST

फडणवीसांच्या घरी फ्रीजलाही असतं लॉक; काय असेल यामागचं कारण?

देवेंद्र फडणवीसांच्या घरी चक्क फ्रीजला देखील कुलूप असल्याचा खुलासा खुद्द मिसेस फडणवीस यांनी केलाय. 

Feb 17, 2022, 11:36 AM IST

केंद्रीय अर्थसंकल्प : निराशा की दिलासा? काय आल्या प्रतिक्रिया... विरोधकांनी केली टीका तर भाजपचे समर्थन

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत २०२२-२३चा अर्थसंकल्प सादर केला. यानंतर राजकीय पक्षांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. अपेक्षेप्रमाणे विरोधकांनी या अर्थसंकल्पावर टीका केली आहे तर भाजपने त्याचे स्वागत केलंय. 

Feb 1, 2022, 04:25 PM IST

षडयंत्र रचणारे समोर आलेच पाहिजेत; देवेंद्र फडणवीस

सर्वोच्च न्यायालयाने ही कृती असंवैधानिक ठरवत कठोर शब्द न्यायालयाने वापरले आहेत. ही एक प्रकारे राज्य सरकार आणि त्यांच्या असंवैधानिक कृतीला ही थप्पड आहे. त्यामुळे ज्यांनी ही कारवाई केली त्यांनी १२ आमदारांची माफी मागावी.

Jan 28, 2022, 01:14 PM IST

बाळासाहेबांनी शिवसेनेला सडत ठेवले का? फडणवीसांची टीका

हिंदुत्त्वाच्या कशाला गप्पा मारताय? तुमचं हिंदुत्व कागदावरचे आहे अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

Jan 24, 2022, 02:10 PM IST

Goa Election 2022 : मनोहर पर्रिकरांच्या मुलाचा पत्ता कापला, भाजपच्या ३४ उमेदवारांची यादी जाहीर

पणजीतून तिकिट नाकारल्यानंतर उत्पल पर्रिकर यांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले...

Jan 20, 2022, 02:37 PM IST
BJP Devendra Fadnavis On Mamta Banerjee Mumbai Visit. PT1M51S

Video : ममता भेटीवरून फडणवीसांची पवारांवर टीका

BJP Devendra Fadnavis On Mamta Banerjee Mumbai Visit.

Dec 2, 2021, 04:05 PM IST

देवेंद्र फडणवीसांच्या चुलत भावाचे हार्ट अटॅकमुळे निधन

नागपुरात होणार अंत्यसंस्कार 

Aug 25, 2021, 12:39 PM IST
MNS chief Raj Thackeray and BJP Devendra Fadnavis meet in Mumbai PT59S

मुंबई| राज ठाकरे आणि फडणवीसांची गुप्त बैठक; नव्या आघाडीचे संकेत

मुंबई| राज ठाकरे आणि फडणवीसांची गुप्त बैठक; नव्या आघाडीचे संकेत

Jan 7, 2020, 10:20 PM IST

राज ठाकरे आणि फडणवीसांची गुप्त बैठक; नव्या आघाडीचे संकेत

या भेटीबद्दल दोन्ही नेत्यांकडून पूर्णपणे गुप्तता बाळगण्यात आली होती. 

Jan 7, 2020, 07:58 PM IST