भाजप आमदाराची पत्नी, ठाकरेंच्या प्रचारात... कल्याणमध्ये शिंदे गटाची धाकधूक वाढली
Loksabha 2024 : कल्याण विधानसभा मतदारसंघाचे वादग्रस्त भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्यासाठी जाहीरपणे प्रचारात उतरल्याने चर्चा रंगली आहे. यामुळे शिंदे गटाची धाकधूकही वाढलीय.
Apr 17, 2024, 07:38 PM IST10 कोटींच्या गाड्या, 7 कोटींचं सोनं, 217.11 कोटींचे बाँड; भाजपा उमेदवाराकडे तब्बल 1400 कोटींची संपत्ती, कोण आहे ही उमेदवार?
LokSabha: भाजपाने (BJP) दक्षिण गोव्यातून व्यावसायिक श्रीनिवास डेम्पो (Shrinivas Dempo) यांची पत्नी पल्लवी डेम्पो (Pallavi Dempo) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पल्लवी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून, प्रतिज्ञापत्रात संपत्तीची माहिती दिली आहे. त्यांचा संपत्तीचा आकडा अनेकांना चक्रावून टाकणारा आहे.
Apr 17, 2024, 06:48 PM IST
Amit Thackeray : 'वसंत मोरेंना पंतप्रधान व्हायचंय', अमित ठाकरेंचा सणसणीत टोला; सल्ला देत म्हणाले 'राज साहेबांसोबत...'
Amit Thackeray On Vasant More : मनसेला रामराम ठोकून वंचितमध्ये प्रवेश केलेल्या वसंत मोरे यांना अमित ठाकरे यांनी जोरदार टोला लगावला. अमित ठाकरेंनी कोणती ऑफर दिली? पाहा
Apr 17, 2024, 05:45 PM IST'लोकसभा निवडणुकीत बटण कचा-कचा दाबा आणि पाहिजे तेवढा निधी घ्या' अजित पवारांच्या वक्तव्यानं नवा वाद
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातलं मतदान काही दिवसांवर येऊन ठेपलं, सर्वच पक्षांच्या प्रचाराला वेग आला असतानाच महायुतीतले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला आहे.
Apr 17, 2024, 02:20 PM ISTसांगलीत मशाल विरुद्ध विशाल! ठाकरेंच्या पैलवानाला पाटलांचं ओपन चॅलेंज
Loksabha 2024 : सांगलीत काँग्रेसचे विशाल पाटील यांनी बंडखोरीचा पवित्रा घेतलाय. जोरदार शक्तिप्रदर्शन करत त्यांनी उमेदवारी अर्ज भरले. विशाल पाटलांच्या या बंडामुळं महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे.
Apr 16, 2024, 07:14 PM ISTसाताऱ्यातून उदयनराजेंना उमेदवारी जाहीर; शशिकांत शिंदेंविरोधात लढणार
BJP fields Udayanraje Bhosale for Satara
Apr 16, 2024, 03:15 PM IST'नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर न होण्यामागे नागपूरच्या अदृश्य शक्तींचा हात'
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्याच टप्प्प्याचं मतदान दोन दिवसांवर आलंय. पण अद्याप महायुतीत काही जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. विशेषत: रत्नागिरी-सिंधुदर्ग जागेवरुन भाजप-शिवसेनेत रस्सीखेच सुरु आहे.
Apr 16, 2024, 02:04 PM ISTमिशन 45साठी आमदारांना टार्गेट? प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून लीट द्यावा लागणार?
BJP MLA In Action To Achive Traget Mission
Apr 16, 2024, 12:30 PM ISTLoksabha Election 2024: अखेर भाजपाने साताऱ्यातून जाहीर केला उमेदवार
Loksabha Election 2024 BJP Announce Candidate From Satara: सातारा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारीसंदर्भात संभ्रमाचं वातावरण होतं. मात्र आज भाजपाने या मतदारसंघातील उमेदवार जाहीर केला असून त्यांची थेट लढत शरद पवार गटाच्या शशिकांत शिंदेंशी होणार आहे.
Apr 16, 2024, 11:35 AM ISTVIDEO | रत्नागिरी सिंधुदुर्गासाठी शिवसेना-भाजपात रस्सीखेच
Ratnagiri BJP vs Shivsena
Apr 15, 2024, 08:30 PM ISTपक्षात प्रवेश करा, लोकसभेचं तिकीट घ्या...'या' पक्षात आयाराम गयारामांना पायघड्यांसह उमेदवारी
Loksabha 2024 : निवडणूक आली की आयाराम गयाराम यांची संख्या वाढते. यंदाही तोच प्रकार होताना दिसतोय. सर्वच राजकीय पक्षांनी यावेळी आयाराम गयाराम यांना उमेदवारी दिली आहे. पक्षातील निष्ठावंताच्या हाती मात्र पुन्हा एकदा निराशा आलीय
Apr 15, 2024, 08:11 PM ISTVIDEO | पनवेलमध्ये भाजपला धक्का; माजी नगरसेवकांचा ठाकरे गटात प्रवेश
Panvel BJP An MNS Leaders To Join Thackeray Group
Apr 15, 2024, 03:10 PM ISTVIDEO | भाजप उमेदवार कपिल पाटील यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट
BJP Minister Kapil Patil Meet Raj Thackeray at Mumbai
Apr 15, 2024, 03:05 PM ISTरत्नागिरी-सिंधुदुर्गसाठी महायुतीचं 'वेट अँड वॉच'चं धोरण, राणेंच्या घराणेशाहीवर शिंदे गटाकडून सवाल
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे दिवस जवळ आलेक तरी काही जागांवरुन महयुतीत तिढा कायम आहे. विशेषत: रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात भाजप आणि शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरु आहे.
Apr 15, 2024, 01:58 PM IST'बेरोजगारी वाढू नये म्हणून मोदी, योगींनी मुलं होऊ दिली नाहीत'; BJP खासदाराचा अजब दावा
BJP MP Bizarre Take On Unemployment: यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी मिळालेल्या या नेत्याचा व्हिडीओ सध्या काँग्रेसच्या नेत्यांकडूनच मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. या व्हिडीओमध्ये नेत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही उल्लेख केला आहे.
Apr 15, 2024, 01:38 PM IST