काही नेत्यांमुळे भाजप सोडावी लागली, एकनाथ खडसेंचा आरोप
Some leaders had to leave the BJP, alleged Eknath Khadse
Apr 10, 2024, 09:00 PM ISTLoksabha 2024: किरण सामंतांना मुख्यमंत्र्याकडून बोलावणं
Calling Kiran Samant from Chief Minister Loksabha 2024
Apr 10, 2024, 08:50 PM ISTअपघात की घातपात? गाडीला झालेल्या अपघाताप्रकरणी काँग्रेसचं निवडणूक आयोगाला पत्र, केली 'ही' मागणी
याबद्दल काँग्रेसने निवडणूक आयोगाला पत्र दिले आहे. यात त्यांनी नाना पटोले यांच्या गाडीला झालेला अपघात हा निव्वळ अपघात होता की कट याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
Apr 10, 2024, 08:32 PM ISTMadha Loksabha 2024: माढा येथे शेतकऱ्यानं चंद्रकांत पाटलांना विचारला जाब
At Madha, the farmer should ask Chandrakant Patil
Apr 10, 2024, 07:30 PM ISTमाढाचा सस्पेन्स पुढील 3 दिवसात संपणार! शरद पवारांच्या उमेदवाराचं नाव पाहून फडणवीसांना बसणार धक्का?
Madha LokSabha Constituency: महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेला शरद पवार गट लोकसभेच्या एकूण 10 जागा लढणार आहे. यापैकी 9 जागांवरील उमेदवारांची घोषणा पक्षाने यापूर्वीच केली असून केवळ एका जागेवरील सस्पेन्स कायम आहे.
Apr 10, 2024, 01:28 PM ISTउमेदवारी नाकारल्याने भावना गवळी नाराज, उदय सामंत भावना गवळींच्या भेटीला
Uday Samant Today On Washim Visit To Meet Bhawna Gawli
Apr 10, 2024, 11:40 AM ISTआधी साहेबांना, मग लेकीला निवडून दिलं, आता सुनेला निवडून द्या; अजित पवारांचं बारामतीत आवाहन
DCM Ajit Pawar Appels Baramati People To Vote Only On Pawar
Apr 10, 2024, 11:30 AM ISTLoksabha Election 2024 : ...म्हणून राज ठाकरे महायुतीत? सुषमा अंधारेंनी टीका करत स्पष्टच सांगितली राजकीय समीकरणं
Loksabha Election 2024 : महायुतीच्या 'त्या' कृतीवर सुषमा अंधारेंची जळजळीत टीका. शिवाजी पार्क येथील गुढी पाडवा मेळाव्यानंतर अंधारेंचं मोठं वक्तव्य...
Apr 10, 2024, 11:27 AM IST
'EVM, VVPATची एकत्रित मतमोजणी करा', EVM, VVPAT संदर्भातील याचिकेवर आज सुनावणी
Supreme Court Hearing Today On VVPAT And EVM Joint Counting
Apr 10, 2024, 11:25 AM ISTतुमची 'नमोनिर्माण सेना' का झाली? राऊतांचा राज ठाकरेंना सवाल; शाहांचा उल्लेख करत म्हटले, 'कोणती फाईल..'
Raj Thackeray Support BJP Sanjay Raut Reacts: मंगळवारी सायंकाळी मुंबईतील दादारमधील शिवाजी पार्क मैदानामध्ये आयोजित केलेल्या मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी आपली भूमिका जाहीर केल्यानंतर राऊतांनी साधला निशाणा.
Apr 10, 2024, 10:53 AM ISTनव्या भूमिकेनंतर राज ठाकरेंना धक्का! मोठा नेता पक्ष सोडत म्हणाला, 'भाजपाबरोबर जाण्याने मराठी..'
MNS Leader Left Party As Raj Thackeray Announce Support to BJP PM Modi: राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्यामध्ये पंतप्रधान मोदींना लोकसभेसाठी पाठिंबा देत असल्याची घोषणा केल्यानंतर 12 तासांच्या आतच नेत्याने पक्ष सोडत असल्याची घोषणा केली.
Apr 10, 2024, 09:33 AM IST'....तर मी टोकाचा विरोध करतो', राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींना पाठिंबा देताना दिला इशारा, 'माझा राग...'
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महायुतीला (Mahayuti) जाहीर पाठिंबा दिला आहे. नरेंद्र मोदींसाठी (Narendra Modi) आपण भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीला पाठिंबा देत असल्याचं त्यांनी गुढीपाडवा (Gudi Padwa Rally) मेळाव्यात स्पष्ट केलं आहे. दरम्यान यावेळी त्यांनी एक इशाराही दिला आहे.
Apr 9, 2024, 09:17 PM IST
राज ठाकरेंची मनसे महायुतीसोबत? प्रश्न ऐकताच राऊतांचं 4 शब्दात उत्तर; म्हणाले, 'मोदी-शाहांना...'
Sanjay Raut On Raj Thackeray MNS Alliance With Mahayuti: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आज पक्षाच्या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतानाच आता राऊत यांनी यावर प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Apr 9, 2024, 11:37 AM IST40 वर्ष भाजप सोबत असलेले एकनाथ खडसे राष्ट्रवादीमध्ये गेले; आता 40 महिन्यांमध्येच पुन्हा स्वगृही का परतणार?
एकनाथ खडसेंची घरवापसी होणार आहे. एकनाथ खडसे येत्या 15 दिवसांत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
Apr 8, 2024, 09:11 PM IST
Loksabha 2024: बुलढाण्यात महायुती-मविआला दिलासा, कॉंग्रेसच्या ज्ञानेश्वर पाटलांची माघार
Loksabha 2024 Relief for Mahayuti Maviya in Buldhana, Dyaneshwar Patil of Congress withdraws
Apr 8, 2024, 06:10 PM IST