Loksabha Election: खासदारकीचे श्रीमंत उमेदवार आणि त्यांची संपत्ती!
Richest MP Candidates: लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार आपली संपत्ती निवडणूक आयोगाकडे जाहीर करतात. पहिल्या टप्प्यातील उमेदवारीच्या माहितीनुसार देशभरात कोण सर्वाधिक उमेदवार आहेत? त्यांच्याकडे किती संपत्ती आहे,याची माहिती समोर आली आहे.कॉंग्रेस उमेदवार नकुलनाथ यांच्याकडे एकूण 716 कोटी रुपयांची संपत्ती आहे. पहिल्या टप्प्यातील सर्व उमेदवारांपेक्षा ही जास्त आहे.
Apr 12, 2024, 07:10 PM ISTउत्तर पूर्व मुंबईमध्ये भाजप आणि ठाकरे गटात 'सामना' मराठी वि. गुजराती लढतीचा रंग
Loksabha 2024 : उत्तर पूर्व मुंबईत भाजप विरुद्ध शिवसेना ठाकरे गट असा सामना रंगणार आहे. या लढतीला मराठी विरुद्ध गुजराती असा रंग दिला जातोय. नेमकी काय आहेत इथली राजकीय गणितं, पंचनामा उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघाचा.
Apr 12, 2024, 06:18 PM ISTधैर्यशील मोहिते पाटलांचा भाजपला रामराम, माढामध्ये पवार गटातून लोकसभा लढणार
The Dhairyasheel Mohite Patil will fight for the BJP, while the Pawar group will fight Loksabha in Madha
Apr 12, 2024, 04:30 PM ISTनाराजीनाट्यामुळे मविआचं गणित बिघडणार? 'या' दोन जागांवरुन काँग्रेस आणि ठाकरेंमध्ये वाद
Loksabha 2024 : महाविकास आघाडीने लोकसभेचं जागावाटप फायनल झाल्याचं जाहीर केलं खरं. मात्र अजूनही काँग्रेस आणि ठाकरे गटात धुसफूस सुरु आहे. जागावाटपावरुन मविआत नाराजीनाट्य सुरु आहे.
Apr 12, 2024, 01:57 PM ISTLoksabha Election 2024 | मविआच्या भारती कामडींसमोर महायुतीचा उमेदवार ठरेना
Uddhav Thackeray Rally Today At Boisar For Lok Sabha Election Campaign
Apr 12, 2024, 11:05 AM ISTSanjay Raut | शिंदेंच्या हातात काहीच राहिलं नाही - राऊत
Loksabha Election 2024 Sanjay Raut Eknath Shinde Amit Shah BJP
Apr 12, 2024, 11:00 AM IST'तुम्ही दत्तक आहात की नाही याचं उत्तर द्या'; संजय मंडलिकांचा माफी मागण्यास नकार
Sanjay Mandlik : आत्ताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? ते खरे वारसदार नाहीत, असे विधान खासदार संजय मंडलिक यांनी केल्याने नवा वाद उफाळून आलाय. या विधानानंतरही संजय मंडलिक हे आपल्या विधानावर ठाम आहेत.
Apr 12, 2024, 07:47 AM ISTLoksabha Election 2024 : माढ्यात भाजपला धक्का; पक्षाला रामराम ठोकत धैर्यशील मोहिते पाटील यांची थोरल्या पवारांना साथ
Loksabha Election 2024 : भाजपपुढे माढ्याचा तिढा... पक्षाला लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस आधीच मोठा धक्का. भाजपमधील पद आणि सदस्यत्वाचा राजीनामा देत काय म्हणाले मोहिते पाटील?
Apr 12, 2024, 07:12 AM IST
Loksabha 2024 : जागावाटपासंदर्भात योग्य तो मार्ग काढू, अजित पवार यांचं वक्तव्य
Ajit Pawar's statement, we will take the right way regarding seat allocation
Apr 11, 2024, 07:30 PM ISTमहायुतीचा तिढा सुटला, शिवसेना नेते संजय शिरसाट यांची माहिती
Shiv Sena leader Sanjay Shirsat informed that the rift in the Grand Alliance has been resolved
Apr 11, 2024, 06:55 PM ISTमहायुतीचं जागावाटप अडलं? 'या' 9 जागांचा महातिढा सुटता सुटेना... शिवसेना-भाजपात कुस्ती
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचं जागावाटप अजूनही ठरलेलं नाही. तिन तिघाडा आणि काम बिघाडा अशी स्थिती सध्या महायुतीची झालीय.. जागावाटपावरुन तिन्ही पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच दिसतेय.
Apr 11, 2024, 06:36 PM IST4 जूननंतर वडेट्टीवार भाजपात दिसतील, धर्मराव बाबा अत्राम यांची भविष्यावाणी
Vadettiwar will be seen in BJP after June 4, predicts Dharmarao Baba Atram
Apr 11, 2024, 06:35 PM ISTVIDEO | उत्तर भारतीयांच्या मतांसाठी भाजपचं योगी कार्ड; मुंबईत प्रचारसभांचा धडाका
BJP Play Yogi Card To Attract North Indians In Maharashtra And Mumbai
Apr 11, 2024, 03:10 PM ISTLoksabha Election | महायुतीतील संभाजीनगरचा तिढा सुटणार कधी?
Mahayuti Shiv Sena BJP Struggle For Sambhajinagar Lok Sabha
Apr 11, 2024, 01:00 PM ISTआमच्या नादी लागू नका, प्रकाश आंबेडकरांचा वडेट्टीवारांना इशारा
Do not use our Nadi, Prakash Ambedkar's warning to the Vadettivar
Apr 10, 2024, 09:05 PM IST