'संजय राऊत खिचडी घोटाळ्याचे मुख्य सूत्राधार', संजय निरुपम यांचा गंभीर आरोप
Sanjay Raut Khichdi Scam Mastermind Sanjay Nirupam s Serious Allegation
Apr 8, 2024, 05:50 PM IST'तुम्ही एक भुजबळ पाडला तर आम्ही 160 मराठे पाडू' लोकसभेच्या तोंडावर नाशिक मध्ये मराठा विरुध्द ओबीसी?
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नाशिक जिल्ह्यात मराठा आणि ओबीसी असा वाद पेटण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये महायुतीकडून छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता. पण मराठा समाजाचा त्यांना विरोध आहे.
Apr 8, 2024, 05:25 PM IST'जर मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले, तर देशात कधीच...,' निर्मला सीतारमन यांच्या पतीच्या विधानामुळे खळबळ, 'देशात मणिपूर...'
LokSabha Election: केद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतरमन (Nirmala Sitharaman) यांचे पती आणि प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ परकला प्रभाकर (Parakala Prabhakar) यांनी जर भाजपा सरकार तिसऱ्यांदा निवडून आलं तर देशाचं पूर्ण चित्रच बदलेल असं विधान केलं आहे. काँग्रेसने त्याच्या मुलाखतीचा व्हिडीओ शेअर केला आहे.
Apr 8, 2024, 01:42 PM IST
LokSabha: देवेंद्र फडणवीसच तिन्ही पक्ष चालवतात? CM एकनाथ शिंदे म्हणाले 'दुसरं काही काम....'
LokSabha Election: महायुतीत सहभागी असणारे तिन्ही पक्ष म्हणजेच भाजपा (BJP), शिंदे गट (Shinde Faction) आणि अजित पवार गट (Ajit Pawar Faction) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) चालवत आहेत, असा आरोप जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केला आहे. त्यांच्या या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उत्तर दिलं आहे.
Apr 8, 2024, 11:51 AM IST
Loksabha Election 2024 | खडसेंच्या प्रवेशाला विरोध नाही - महाजन
Loksabha Election 2024 Eknath Khadse Avoid Giving Answer As Girish Mahajan On Joining BJP
Apr 8, 2024, 11:50 AM ISTलोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे खेड आळंदी विधानसभा समन्वयक अतुल देशमुख भाजपमधून बाहेर पडले
Ahead of the Lok Sabha elections, BJP's village Alandi assembly coordinator Atul Deshmukh left the BJP
Apr 7, 2024, 09:30 PM ISTएकनाथ खडसेंच्या भाजपमधल्या घरवापसीवर गिरीश महाजनांनी साधला निशाणा
Girish Mahajan targeted Eknath Khadse's return to BJP
Apr 7, 2024, 09:25 PM ISTVIDEO | मनसेचे शेकडो कार्यकर्ते भाजपमध्ये जाणार, लवकरच करणार पक्षप्रवेश
loksabha election 2024 Many MNS Activist may join bjp soon
Apr 7, 2024, 07:55 PM IST'क्लास मॉनिटरची निवडणूकही न लढवलेली व्यक्ती 30 वर्षांपासून...', भाजपात गेलेल्या गौरव वल्लभ यांचे काँग्रेसबद्दल गौप्यस्फोट
काँग्रेसला सोडचिठ्ठी देत गौरव वल्लभ यांनी भाजपाचं कमळ हाती घेतलं आहे. दरम्यान काँग्रेस पक्ष माजी मंत्र्यांच्या पीएकडून चालवला जात असल्याची टीका त्यांनी केली आहे. तसंच काँग्रेस पक्षाला नव्या भारताचे मुद्दे आणि आकांक्षा समजत नसल्याचंही ते म्हणाले आहेत.
Apr 7, 2024, 05:44 PM IST
VIDEO | एकनाथ खडसे मूळ विचारधारांमध्ये येतायत - गुलाबराव पाटील
Minsiter Gulabrao Patil On Eknath Khadse Returns Back To BJP
Apr 7, 2024, 05:00 PM ISTVIDEO | बाळासाहेबांसारखा बाणा असेल तर उद्धव ठाकरेंनी काँग्रेससोबत मैत्रीपूर्ण लढत द्यावी - नितेश राणे
BJP MLA Nitesh Rane Challenged Uddhav Thackeray
Apr 7, 2024, 04:50 PM ISTभाजपात प्रवेश करणार की नाही? एकनाथ खडसेंनी केलं स्पष्ट, म्हणाले 'पुढील 15 दिवसांत....'
LokSabha Election: एकनाथ खडसे (Eknath Khadse) पुन्हा भाजपात (BJP) प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप करत एकनाथ खडसे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली होती.
Apr 7, 2024, 03:03 PM IST
नाशिकमध्ये छगन भुजबळ उमेदवार असू शकतात; दरेकरांचे सूचक विधान
BJP Leader Pravin Darekar On Candidate For Nashik Lok Sabha Constituency
Apr 7, 2024, 01:35 PM ISTएकनाथ खडसे भाजपात प्रवेश करणार, दिल्लीत घेतली शाह-नड्डांची भेट
एकनाथ खडसे भाजपात प्रवेश करणार, दिल्लीत घेतली शाह-नड्डांची भेट
Apr 7, 2024, 12:50 PM IST'पक्ष फोडण्यात शरद पवार मास्टर'; प्रवीण दरेकरांनी करुन दिली इतिहासाची आठवण
Pravin Darekar : शरद पवार हे पक्ष फोडण्यात मास्टर आहेत अशी टीका भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. भाजपच्या स्थापना दिनानिमित्त बोलताना प्रवीण दरेकर यांनी हे विधान केलं आहे.
Apr 7, 2024, 09:45 AM IST