black money

एटीएम आणि बँका दोन दिवस बंद राहणार

 पंतप्रधान मोदींनी आज काळा धनाच्या बाबतीत खूप मोठा निर्णय घेतला आहे. काळा पैसा बाहेर यावा म्हणून पंतप्रधान मोदींनी हा मोठा निर्णय घेतला आहे. ५०० आणि १००० च्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशाला संबोधित केल्यानंतर पंतप्रधान मोदी राष्ट्रपतींना भेटणार आहेत.

Nov 8, 2016, 09:02 PM IST

चलनातून 500 आणि 1000च्या नोटा मध्यरात्रीपासून रद्द

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्वाची आणि मोठी घोषणा केली आहे. आज रात्रीपासून 500 आणि 1000च्या नोटा रद्द करण्यात आल्या आहे. यापुढे ही दोन्ही नोटा चलनातून बंद झाल्या आहेत.

Nov 8, 2016, 08:26 PM IST

काळा पैसा-भ्रष्टाचारावर सर्जिकल स्ट्राईकचा पंतप्रधानांचा इशारा

काळा पैसा आणि भ्रष्टाचारावर सर्जिकल स्ट्राईक करण्याचा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला आहे.

Oct 22, 2016, 09:18 PM IST

भारतीय शेअर बाजारात 30 लाख कोटी रुपयांचा काळा पैसा

भारतीय शेअर बाजारात 30 लाख कोटी काळा पैसा गुंतला असल्याची माहिती आयकर विभागातल्या सुत्रांकडून झी मीडियाला मिळाली आहे.

Oct 13, 2016, 05:01 PM IST

भारतीय शेअर बाजारात तब्बल 30 लाख कोटींचा काळा पैसा

भारतीय शेअर बाजारात 30 लाख कोटी काळा पैसा गुंतला असल्याची माहिती आयकर विभागातल्या सुत्रांकडून झी मीडियाला मिळालीये.

Oct 13, 2016, 07:52 AM IST

देशातली 65 हजार 250 कोटींची काळी संपत्ती जाहीर

सरकारच्या इनकम डिक्लेरेशन स्किमला चांगला प्रतिसाद मिळाला. या योजनेअंतर्गत 65,250 कोटींची काळी संपत्ती जाहीर करण्यात आली आहे.

Oct 1, 2016, 05:24 PM IST

काळ्या पैशाबाबतीत पुणेकर सहाव्या क्रमांकावर

काळ्या पैशाबाबतीत पुणेकर सहाव्या क्रमांकावर 

Sep 27, 2016, 10:21 PM IST

काळा पैसा बाळगणाऱ्यांमध्ये पुण्याचा देशात सहावा क्रमांक

राज्याची सांस्कृतिक राजधानी. विद्येचं माहेरघर, अशी विशेषणे असलेल्या पुण्याला आता एक दूषण देखील जोडले गेले आहे. काळा पैसा बाळगणाऱ्यांमध्ये पुण्याचा देशात सहावा क्रमांक लागला आहे. आयकर विभागाच्या इन्कम टॅक्स डिक्लेरेशन स्किममध्ये ही माहिती पुढे आली आहे. 

Sep 27, 2016, 08:11 AM IST

स्विस बँकेतील भारतीयांचा काळापैसा झाला कमी

स्‍विस बँकेत असलेले भारतीयांचा काळा पैसा कमी झाल्याची बातमी आहे. जवळपास बँकेतील २५ टक्के रक्कम कमी झाली आहे. बँकेत सध्या 8392 कोटी रुपये शिल्लक आहेत. स्‍विस नॅशनल बँकेने दिलेल्या आकड्यांनुसार ही माहिती समोर आली आहे. 

Jun 30, 2016, 08:59 PM IST

विदेशातील काळा पैशांच्या बाबतीत मोठा खुलासा

विदेशातील बँकांमध्ये ठेवलेल्या काळ्या पैशांच्या बाबतीत भारत सरकारला थोडंफार यश मिळालं आहे. काळा पैसा भारतात कधी येणार हे माहित नाही पण यासंबंधित माहिती सरकारच्या हाती लागली आहे. इनकम टॅक्स अॅथॉरिटीने आता पर्यंत 13 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक काळ्या पैशाची माहिती मिळवली आहे. फक्त दोन स्टेप्समध्ये मिळालेल्या प्रयत्नात सरकारला ही माहिती मिळाली आहे.

Jun 27, 2016, 10:25 PM IST

काळा पैसा भारतात परत येणार ?

4 जूनपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वित्झर्लंडसह पाच देशांच्या दौ-यावर जाणार आहेत.

May 29, 2016, 10:24 PM IST

मोसॅक्स फोन्सेकाच्या माहितीची चौकशी करण्याचे अर्थमंत्र्यांचे आदेश

मोसॅक्स फोन्सेकाच्या माहितीची चौकशी करण्याचे अर्थमंत्र्यांचे आदेश

Apr 4, 2016, 06:41 PM IST

काळा पैसा धारकांनो, ४५ टक्के टॅक्स देऊन होणारी कारवाई टाळा!

अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्प २०१५६-२०१७ सादर करताना काळं धन उजेडात आणण्यासाठी एक वेगळी योजना जाहीर केलीय. 

Feb 29, 2016, 03:17 PM IST

दोन लाखांचा व्यवहार करताना आता पॅन कार्ड अनिवार्य

देशातील काळा पैशाला लगाम घालण्यासाठी सरकारने आता दोन लाखांपेक्षा जास्त पैशांचा व्यवहार करण्यासाठी पॅन कार्ड आवश्यक केलेय.  

Dec 29, 2015, 05:22 PM IST