नोटबंदीनंतरचे 5 मोठे फायदे
देशात नोटबंदी लागू होऊन एक महिना झाला आहे. अनेक ठिकाणी अजूनही एटीएम आणि बँकांमध्ये रांगा पाहायला मिळत आहेत. अनेकांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे तर काही जण याच्या विरोधात बोलत आहे. ब्रिक्स बँकेचे प्रमुख आणि माजी भारतीय बँकर केवी कामथ यांनी दावा केला आहे की, यामुळे सरकार, अर्थव्यवस्था आणि सामान्य माणसाला फायदा होणार आहे.
Dec 14, 2016, 11:25 AM ISTकाळा पैसा पांढरा करण्याची सरकारकडून आणखी एक संधी!
आयकर कायद्यात नवीन सुधारणा करण्यात आल्या आहेत. या कायद्यानुसार काळा पैसा स्वत:हून सादर करणा-यांसाठी खास सवलत दिली गेली आहे तर जे स्वत:हून काळा पैसा सादर करणार नाहीत, त्यांच्याकडील मोठी रक्कम सरकारच्या तिजोरीत आणण्यावर भर असणार आहे. परंतु यामुळे काळा पैसा काही प्रमाणात पांढरा करण्याची संधी सरकारने दिल्याचे दिसून येत आहे.
Dec 14, 2016, 10:55 AM ISTनोटबंदीनंतर पंतप्रधान घेणार हे 4 निर्णय
मोदी सरकारने नोटबंदी लागू केल्यानंतर 30 डिसेंबरला 50 दिवस होत आहेत. नोटबंदीला पूर्णपणे लागू करण्यासाठी पंतप्रधानांनी 50 दिवसाचा वेळ मागितला होता. अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी आणि भ्रष्टाचार संपवण्यासाठी मोदी सरकार आणखी काही मोठे निर्णय घेऊ शकते. नव्या वर्षात नवीन काही गोष्टी घेऊन मोदी सरकार काम करणार आहे. काळा पैसा देशभरातून पकडला जातोय. यापुढे मग काय होणार ? पंतप्रधान अजून कोणते निर्णय घेणार ?
Dec 14, 2016, 10:10 AM ISTनोटा बदलणाऱ्या आरबीआय अधिकाऱ्याला अटक
सीबीआयने बंगळूरुमध्ये दोन अन्य लोकांसह एका आरबीआय अधिकाऱ्याला अटक केलीये. अटक केलेल्यांकडून सीबीआयने 17 लाख रुपये जप्त करण्यात आलेत.
Dec 13, 2016, 01:35 PM ISTकृषी मालाच्या व्यवहारातून काळा पैसा केला जातोय पांढरा
नाशिकमध्ये कृषी मालाच्या व्यवहारातून आणि पूजा विधीतून दररोज काळा पैसा पांढरा केला जातोय. कृषी मालासाठी शेतक-यांना पाचशे आणि हजाराच्या चलनातून बाद झालेल्या नोटा दिल्या जात आहेत. या माध्यमातून दररोज पंचवीस कोटी रुपयांचा काळा पैसा पांढरा केला जातोय. इतकंच नाही, तर धार्मिक पूजा विधीतूनही दररोज मोठ्या प्रमाणात काळ्या पैशांची निर्मिती होतेय.
Dec 13, 2016, 01:28 PM ISTउल्हासनगरमध्ये 9 लाख 76 हजार रूपयाच्या नव्या नोटा जप्त
उल्हासनगर मध्ये 9 लाख 76 हजार रूपयाच्या नव्या 2 हजाराच्या नोटा जप्त करण्यात आल्यात. याप्रकरणी तीन तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
Dec 13, 2016, 12:08 PM ISTपेट्रोल, डिझेलवर आजपासून 0.75 टक्के सवलत
आजपासून पेट्रोल पंपांवर पेट्रोल किंवा डिझेल भरताना डिजीटल पेमेंट करणा-या ग्राहकांना 0.75 म्हणजेच पाऊण टक्का सूट मिळणार आहे.
Dec 13, 2016, 08:07 AM ISTतीन दिवसांच्या सुट्टीनंतर आज बँका उघडणार
तीन दिवसांच्या सुटीनंतर आज बँका सुरु होणार आहेत. नोटाबंदीच्या निर्णयानंतर बँकांना प्रथमच सलग तीन दिवस सुटी मिळाली त्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली.
Dec 13, 2016, 07:56 AM ISTकाळा पैसा पांढरा करायला आणखी एक संधी मिळणार?
काळा पैसा पांढरा करण्याची आणखी एक संधी केंद्रातलं मोदी सरकार द्यायची शक्यता आहे.
Dec 12, 2016, 10:28 PM ISTनाशिकमध्ये नोटा बदलणाऱ्या दोघांना अटक
नाशिकमध्ये कोट्यवधींच्या नोटा बदलणाऱ्या दोघांना ताब्यात घेण्यात आलंय.
Dec 12, 2016, 11:25 AM ISTअजित पवारांची नोटाबंदीवरुन फटकेबाजी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 11, 2016, 03:37 PM ISTदिल्लीत 13.65 कोटींची रोख रक्कम जप्त
एकीकडे नोटाबंदीनंतर रोख रकमेच्या टंचाईमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले असताना देशातील विविध भागात टाकण्यात आलेल्या छाप्यांमध्ये कोट्यावधींची रोकड हस्तगत करण्यात आलीये.
Dec 11, 2016, 12:40 PM IST'मंदिर नगरी' नाशिकमध्ये पुरोहितांचं अनोख पाऊल
नोटबंदीच्या निर्णयानंतर मंदिरांची नगरी नाशिकमध्ये पुरोहितांनी अनोखं पाऊल उचललंय.
Dec 11, 2016, 09:06 AM ISTआजपासून 500च्या जुन्या नोटा बंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 10, 2016, 03:22 PM ISTआजपासून तीन दिवस बँका बंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 10, 2016, 03:21 PM IST