नाशिक : नाशिकमध्ये कोट्यवधींच्या नोटा बदलणाऱ्या दोघांना ताब्यात घेण्यात आलंय.
ताब्यात घेण्यात आलेले दोघेही राजकीय पक्षांशी संबंधित आहेत. नाशिकमध्ये गेल्या काही दिवसात आयकर विभागाची नाशिकमधल्या अनेक प्रतिष्ठांवर नजर आहे.
याआधी सूरतमध्ये चार जणांना पकडण्यात आलं होतं. त्यापार्श्वभूमीवर राज्यभरातले आयकर विभागाला सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.