blackmoney

काळा पैसा धारकांची माहिती सर्व सामांन्यांना मिळणार- जावडेकर

नोटबंदी नंतर कुणाकडे काळा पैसा आहे, याची माहिती सरकार जाहीर करणार आहे. त्यामुळं सामान्य माणसांना देखील काळा पैसा धारकांची माहिती मिळणार आहे.

Oct 29, 2017, 11:19 PM IST

500, 1000च्या जुन्या नोटांतून राज्यात विविध करापोटी 8 तासांत 82 कोटी जमा

500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटांचा वापर करुन नागरी स्थानिक संस्थांच्या विविध करांपोटी नागरिकांनी 8 तासात भरले 82 कोटी रुपये मध्यरात्रीपर्यंत भरलेत. 

Nov 11, 2016, 09:42 PM IST

मोदींच्या निर्णयाने डॉन दाऊद हादरला, अंडरवर्ल्डच्या व्यवहाराला खीळ

५०० आणि १ हजारांच्या नोटा रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयाचा फटका अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमलाही बसला आहे. खंडणी, अमली पदार्थींची तस्करी आणि बनावट नोटा तयार करणाऱ्या दाऊदने हजार आणि पाचशेच्या नोटांमध्ये जमा केलेली ही काळी माया एका रात्रीत रद्दीत जमा झाली. या निर्णयामुळे दाऊद आणि त्याच्या मदतीवर चालणाऱ्या दहशतवादी संघटनेचे कंबरडे मोडले आहे.

Nov 9, 2016, 07:01 PM IST

पाहा, हे आहेत काळ्या धनाचे 'ते' १८ मालक!

तीन वर्ष नकार देत देत सरते शेवटी केंद्र सरकारनं आज १८ लोकांची नावं सुप्रीम कोर्टासमोर सादर केलीत. या १८ जणांनी कथित रुपात जर्मनीच्या लिशटेन्सटाईनमध्ये एलएसटी बँकेत आपल्याकडचं काळधन जमा करून ठेवल्याचं म्हटलं गेलंय. या सर्वांच्या विरोधात आयकर विभागानं खटला दाखल केलाय.

Apr 29, 2014, 08:42 PM IST