blood pressure increase

मुलायम सिंह यादव यांची प्रकृती अचानक बिघडली

मुलायम सिंह यादव यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. हाय ब्लडप्रेशरचा त्यांना त्रास झाला आहे. डॉक्टर त्यांच्या उपचारासाठी त्यांच्या घरी पोहोचले आहेत.

Jan 1, 2017, 10:29 PM IST