bmc scam

कथित खिचडी घोटाळा प्रकरण! संजय राऊत यांनी आरोप केलेला 'तो' तिसरा कोण?

BMC Khichadi Scam : मुंबईत महापालिकेत झालेल्या कथित खिचडी घोटाळाप्रकरणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी  राहुल कनाल, अमेय घोले आणि वैभव थोरात या तिघांची नावं घेतली होती. यापैकी राहुल कनाल आणि अमेय घोले यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली. पण तिसरा म्हणजे वैभव थोरात कुठे आहे असा प्रश्न उपस्थित झालाय. 

Feb 1, 2024, 04:10 PM IST

बीएमसी कोविड घोटाळ्यावरून मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप, मातोश्रीतून गैरव्यवहार...

Mumbai News : बीएमसी कोविड घोटाळ्यावरुन(BMC Covid Scam) राजकारण पेटलं आहे. उद्धव ठाकरेंनी इतर महापालिकेची चौकशी करा असा इशारा राज्य सरकारला दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या घरात हात टाकला आहे. 

Jul 2, 2023, 08:46 AM IST

मुंबई पालिकेत कोविड काळात एक हजार कोटीचा घोटाळा, किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

BMC Scam: संजय राऊत यांचे पार्टनर सुजित पाटकर यांच्या लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेवर त्यांनी आरोप केले आहेत.

Jun 23, 2023, 03:45 PM IST

BMC Covid Scam : ठाकरे गटाला आणखी एक धक्का, माजी महापौर किशोरी पेडणेकर ईडीच्या रडावर

ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांच्या अडचणीत येण्याची शक्यता आहे. मृत कोविड रुग्णांच्या बॉडीबॅग जास्त किंमतीत खरेदी केल्याचा ईडीचा आरोप आहे. दुसरीकडे ठाकरे गटाचे निकटवर्तीय सूरज चव्हाण, संजीव जयस्वालांनाही समन्स पाठवण्यात आलं आहे. 

Jun 23, 2023, 02:14 PM IST

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात 12500 हजार कोटींचा घोटाळा; फडणवीस यांचा जाहीर गौप्यस्फोट; मुख्यमंत्री शिंदे SIT चौकशी करणार

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात हा घोटाळा झाल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. तर, 2023 मधील कारभाराचीही चौकशी करा, असा पलटवार शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंतांनी केला आहे. 

Jun 19, 2023, 09:39 PM IST

BMC मध्ये जॉब करणारे शिपाई राहतात सरकारी बंगल्यात; अधिकाऱ्यांचा प्रताप

मुंबई महापालिकेतील अनेक क्लास वन दर्जाचे अधिकारी शासकीय निवासस्थान मिळावे म्हणून वर्षानुवर्षे वाट पाहत असताना. दुसरीकडे एका साध्या शिपायाला मात्र चक्क बंगला मिळाल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. 

Dec 4, 2022, 05:17 PM IST

Big Breaking : मुंबई महापालिकेला हादरवणारी बातमी, यशवंत जाधव यांची 36 मालमत्तांची खरेदी?

Mumbai Municipal Corporation​ : मुंबई महापालिकेला हादरवणारी बातमी आहे.  यशवंत जाधव आणि त्यांच्या निकटवर्तीय अगरवाल यांनी मुंबईत सुमारे 36 मालमत्तांची खरेदी केलेली आहे.  

Mar 19, 2022, 06:26 PM IST

मुंबई महापालिकेत नवा घोटाळा, अधिकाऱ्यांकडून नियम धाब्यावर

मुंबई महापालिकेत टेंडर फिक्सिंगचे नवे प्रकरण समोर आले आहे.

Aug 29, 2019, 03:12 PM IST