Water Cut : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! 'या' भागात दर शनिवारी पाणीपुरवठा बंद
Water Cut : मुंबईतल्या काही भागांमध्ये सलग 10 शनिवारी पाणी पुरवठा बंद असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा अशी सूचना महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच रविवारी येणारे पाणी गाळून आणि उकळून घेण्यासह अधिकाऱ्यांनी सांगितले आहे
Mar 2, 2023, 07:08 PM ISTMumbai News | मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी
Mumbai BMC Commissioner Iqbal Singh Chahal On Costal Road
Feb 26, 2023, 03:55 PM ISTBMC | मुंबई महापालिकेतील कार्यालय शिंदे गट ताब्यात घेण्याची शक्यता, शिंदे गट वि. ठाकरे गट भिडणार?
BMC Shivsena Office Shinde vs Thackeray Group
Feb 20, 2023, 07:45 PM ISTAditya Thackeray: आदित्य ठाकरेंचे महापालिका आयुक्तांना पत्र
Aditya Thackeray Letter
Feb 12, 2023, 08:15 PM ISTMumbai : बांधकाम सुरु असतानाच भीषण अपघात; ढिगाऱ्याखाली अडकल्याने दोघांचा मृत्यू
Bhandup : भांडुप पश्चिम येथील खिंडीपाडा परिसरात झालेल्या या अपघातात दोघांना जीव गमवावा लागला आहे. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच दोन्ही तरुणांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिल्यानंतर परिसरात खळबळ उडाली
Feb 12, 2023, 05:47 PM ISTLata Mangeshkar Death Anniversary : कोस्टल रोडला लता मंगेशकर यांचे नाव द्या; मंगेशकर कुटुंबियांची मागणी
Lata Mangeshkar : सोमवारी हाजीआली येथे लतादीदी यांच्या स्मारकाचे भूमिपूजन उषाताई मंगेशकर यांच्या हस्ते पार पडले. भारतरत्न असलेल्या लता मंगेशकर यांच्या पहिल्या स्मृतीदिनी मंगेशकर कुटुंबियांनी ही मागणी केली आहे.
Feb 6, 2023, 02:52 PM ISTMumbai News | मुंबईतील पार्किंगसंदर्भात मोठी बातमी, तुमच्यावर कसा होईल परिणाम ?
Mumbai Mahapalika To Develop Online Parking App
Feb 6, 2023, 10:15 AM ISTBMC | मुंबई महापालिकेचं 52 हजार 619 कोटीचं बजेट सादर
52 thousand 619 crore budget of Mumbai Municipal Corporation presented
Feb 4, 2023, 02:45 PM ISTMumbai BMC : भायखळ्यात भरलं फुलांचं प्रदर्शन
Mumbai BMC Organised 26 Flower Fruit And Trees Exhibition At Byculla Zoo
Feb 4, 2023, 12:10 PM ISTAslam Shaikh : काँग्रेस आमदार अस्लम शेख यांच्या अडचणीत वाढ
Aslam Shaikh : काँग्रेस आमदार अस्लम शेख (Aslam Shaikh) यांच्या अडचणी वाढ झाली आहे. कथित मढ स्टुडिओ घोटाळ्याप्रकरणी ईडीने (ED) मुंबई महापालिकेकडून अहवाल मागवला आहे.
Feb 3, 2023, 11:02 AM ISTDiabetes | मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात... 27 टक्के लोकांना मधुमेहाचा आजार
According to the report of BMC 27 percent of people in Mumbai have diabetes
Feb 2, 2023, 09:40 AM ISTआताची मोठी बातमी! मुंबईकरांसाठी 'कडू' बातमी, पालिकेच्या अहवालात धक्कादायक माहिती समोर
मुंबई महानगरपालिका 2 फेब्रुवारीला आपला अर्थसंकल्प सादर करणार आहे, पण त्याआधीच मु्ंबईकरांसाठी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Feb 1, 2023, 08:26 PM ISTVideo | मुंबईकरांनो पाणी गाळून आणि उकळून प्या!
filter and boil water and drink it BMC has said to citizen
Feb 1, 2023, 08:25 AM ISTBMC Corruption : मुंबई महापालिकेत मोठा भ्रष्टाचार; 55 कर्मचारी बडतर्फ, तर 53 कर्मचाऱ्यांचे निलंबन
मुंबई महापालिकेतील 200 अधिकारी एसीबीच्या रडारवर आहेत. माहिती अधिकारामध्ये धक्कादायक माहिती समोर आली होती.
Jan 31, 2023, 06:07 PM ISTBMC Action! बीएमसीची भ्रष्टाचारी कर्मचाऱ्यांविरोधात मोठी कारवाई, 53 कर्मचारी निलंबित
BMC Action against Currupted Officer
Jan 31, 2023, 05:35 PM IST