bmw x3 m40i

8 गेअर, ताशी 250 किमीचा वेग अन् 4.9 सेकंदात 100 चा स्पीड; भारतीय बाजारपेठेत नवी SUV दाखल; किंमत किती?

BMW X3 M40i: भारतीय बाजारपेठेत नवी SUV दाखल झाली आहे. BMW X3 M40i ला कंपनीने Completely Built Unit अंतर्गत सादर केल आहे. ही एसयुव्ही फक्त 4.9 सेकंदात 100 किमीचा वेग पकडण्यास सक्षम आहे. या गाडीचा टॉप स्पीड ताशी 250 किमी आहे. 

 

May 13, 2023, 03:25 PM IST