bobby deol dated neelam kothari for 5 years in 90s

PHOTO : बॉबी देओल 90 च्या दशकातील सुंदर अभिनेत्रीच्या प्रेमात होता वेडा, 5 वर्षांच्या अफेअरनंतर लग्नाच्या वेळी धर्मेंद्र झाले विलन?

Bobby Deol : आश्रम या वेब सीरिजमधील अभिनयामुळे बॉबी देओल प्रकाशझोतात आला. त्यानंतर नुकताच रिलीज झालेला अॅनिमल या चित्रपटामुळे सध्या बॉबी देओल पुन्हा एकदा वाहवाह मिळतोय. हा स्टार किड 90 च्या दशकातील सुंदर अभिनेत्रीच्या प्रेमात होता वेडा होता. 

Dec 10, 2023, 10:01 PM IST