बॉबी देओल आणि शम्मी कपूर यांचं खास कनेक्शन तुम्हाला माहितीये का?
बॉलिवूड अभिनेता बॉबी देओलचा आज 55 वा वाढदिवस आहे. बॉबीनं 1977 मध्ये बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. आजवर बॉबीनं अनेक चित्रपटांमध्ये काम केलंय. त्यातील अनेक चित्रपट हे हिट ठरले, तर काही चित्रपटांनंमध्ये त्यानं अपयशाचा सामना केला. बॉबीचा नुकताच 'ॲनिमल' हा चित्रपट प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटानं 900 कोटींची कमाई करत अनेक रेकॉर्ड मोडले. तर दुसरीकडे बॉबीच्या अभिनयाची सगळीकडे स्तुती होत आहे. बॉबीचं चित्रपटसृष्टीतील करिअर झालं पण कधीकाळी बॉबीचं खासगी आयुष्य देखील तितकंच चर्चेत होते. त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.
Jan 27, 2024, 03:36 PM IST...जेव्हा बॉबी देओलवर सासऱ्यांची 300 कोटींची संपत्ती हडपण्याचा आरोप झाला, जाणून घ्या नेमकं काय घडलं होतं?
Bobby Deol : बॉबी देओलची पत्नी तान्या ही एक फॅशन डिझायनर आहे. तर तिचे वडील हे व्यावसायिक आणि करोडपती बॅंकर होते. त्यांची 300 कोटींची प्रॉपर्टी हडपण्याचा आरोप बॉबीवर करण्यात आला होता.
Jan 27, 2024, 01:02 PM ISTअनिल कपूर आणि बॉबीला नेटवर्थमध्ये मागे टाकतो रणबीर, 'अॅनिमल' कास्ट इतक्या कोटींच्या संपत्तीचे मालक
सध्या सगळीकडे रणबीर कपूरच्या 'अॅनिमल' या चित्रपटाचीच चर्चा सुरु आहे. या चित्रपटातील कलकारा आणि त्यांच्या भूमिका लक्ष वेधी गोष्ट ठरली आहे. त्यात दुसरीकडे एका वेगळ्याच गोष्टीची चर्चा सुरु आहे की या चित्रपटातील कलाकारांची नेटवर्थ किती आहे? चला तर जाणून घेऊया त्यांची नेटवर्थ...
Nov 26, 2023, 02:15 PM IST