उकडलेली अंडी किती दिवस टिकतात तुम्हाला माहित आहे का?
अंड्यामुळे आरेग्याला अनेक फायदे मिळतात. अगदी लहान मुलांपासून ते वयस्कर व्यक्तिंपर्यंत सगळ्यांसाठीच अंडे खाणे उपयुक्त ठरते.
Jan 23, 2024, 01:11 PM ISTBoiled Egg की Omelette? अंड कसं खाणं अधिक फायद्याचं?
Which Is Healthier Boiled Egg Or Omelette: अनेकांना हा प्रश्न पडतो की अंड उकडून खाणं फायद्याचं की ऑमलेट करुन?
Nov 14, 2023, 03:58 PM ISTआश्चर्य: उकडलेलं अंड पुन्हा कच्च होणार?
पहिले कोंबडी की अंडा हा वादाचाच मुद्दा आहे. पण सध्या संशोधकांनी एक नवा शोध लावला असून आता उकडलेलं अंड पुन्हा त्याच्या पूर्वास्थेत म्हणजेज कच्च करता येणार आहे. हा शोध कँसरचा इलाज जैव तंत्रज्ञान आणि मोठ्या प्रमाणात खाद्य उत्पादनांमध्ये फायदेशीर ठरणार आहे.
Jan 30, 2015, 04:39 PM IST