bollyood news

मराठी 'पुष्पा' होतोय व्हायरल, कोण आहे हा?

दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनचा पुष्पा हा चित्रपट चांगलाच चर्चेत होता. फक्त हा चित्रपट नाही तर चित्रपटातील त्याची भूमिका आणि त्याच्या लूक्सची चर्चा आजही होते. पुष्पाची ती स्टाईल आजही अनेक लोक फॉलो करताना दिसतात. त्याची स्टाईल कॉपी करत त्याच्यासारखं दिसण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. पण त्याच्या सारखं दिसण्यात ते अपयशी ठरले. मात्र, आता एक मराठी अभिनेता आहे जो हुबेहुब अल्लु अर्जुनच्या 'पुष्पा' या भूमिकेसारखा दिसत आहे. 

Oct 18, 2023, 04:46 PM IST

इंटिमेट सीन अन बरंच काही... नवाजुद्दीनहून 28 वर्षांनी लहान अभिनेत्री जरा थेटच बोलली

Avneet Kaur on working with Nawazuddin Siddiqui : अवनीत कौरनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत स्क्रिन शेअर करताना आलेल्या अनुभवा विषयी सांगितले आहे. दरम्यान, चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्या पासून हा चांगलाच चर्चेत आहे. 

Jun 23, 2023, 05:03 PM IST

करीना कपूरचे खासगी व्हाट्सऍप चॅट लीक, मोठी गोष्ट समोर

ज्यामुळे सध्या होतेय फक्त बेबोची चर्चा....

 

Jan 8, 2022, 08:52 AM IST