bollywood actor sonu sood

अटक वॉरंट प्रकरणावर सोनू सूदने सोडलं मौन, पोस्ट शेअर करत व्यक्त केली नाराजी

बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने अटक वॉरंटबद्दल पहिली प्रतिक्रिया देत त्याने एक्स अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केलीय.

Feb 8, 2025, 12:34 PM IST

सोनू सूदच्या अडचणीत वाढ, अभिनेत्याविरुद्ध अटक वॉरंट जारी, नेमकं प्रकरण काय?

10 लाख रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात सोनू सूदला न्यायालयात साक्ष देण्यासाठी वारंवार बोलावण्यात आले होते, परंतु तो एकदाही हजर राहिला नाही. या संदर्भात, आता त्याच्या अटकेसाठी वॉरंट जारी करण्यात आले आहे.

Feb 7, 2025, 01:04 PM IST

AI Photo Of Sonu Sood: दानशूर अभिनेता सोनू सूद मल्टीवर्स कलाकार असता तर?

अभिनेता सोनू सूद याचे भन्नाट एआय फोटो समोर आले आहेत. सोनू सूद  संताच्या भूमिकेत कसा दिसेल पाहा...

Jul 15, 2023, 06:47 PM IST

अनधिकृत हॉटेल : सोनू सूदला मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दणका

अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) याला मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) दणका दिला आहे.  

Jan 21, 2021, 12:44 PM IST