bollywood celebrities

लाखो रुपयांची जीन्स घालतात बॉलिवूडचे सेलिब्रिटी

कोणत्याही व्यक्तीला वाटतं की आपण चांगलं दिसावं. त्यासाठी महत्त्वाचं असतं तुमचा पोशाख. तुम्ही कशा प्रकारेचे कपडे घालतात यावर तुमचं सौंदर्य आणखी उजळून दिसतं. आजकल तर कपड्यांवरुन माणसाची परिस्थिती सुद्धा अंदाजली जाते.

Feb 22, 2017, 10:45 AM IST

बॉलिवूडच्या या सेलिब्रिटींनी नाही केलं मतदान

मुंबई महापालिकेचं मतदान पार पडतंय. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीला एक विशेष महत्त्व आहे. अनेक मोठी मंडळी हे मुंबईमध्ये राहतात. त्यामुळे अनेक सेलिब्रिटींनी देखील मतदानाचा हक्क आज बजावला. अनुष्का शर्मा, रेखा, श्रद्धा कपूर, प्रेम चोपडा यांनी आज मतदान केलं. पण असे अनेक सेलिब्रिटी आहे ज्यांनी मतदान नाही केलं.

Feb 21, 2017, 05:39 PM IST

संजयची भेट घेण्यासाठी बॉलीवूड कलाकारांची रीघ

संजय दत्तची तुरुंगातून सुटका झाल्यापासून त्याला भेटण्यासाठी सेलिब्रेटींची रीघ लागलीय. 

Feb 28, 2016, 04:48 PM IST

रितेश देशमुखच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन!

देशमुख आणि भगनानी कुटुंबात एक आनंदाची बातमी आहे. अभिनेता रितेश देशमुखचा मोठा भाऊ धीरज देशमुखला मुलगा झालाय. रितेशनं ‘ट्विट’करून ही माहिती दिलीय. विशेष म्हणजे माजी केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांचा जन्म आणि आता या त्यांच्या नातवाचा जन्म एकाच दिवशी म्हणजे 25 मेला झाला.

May 28, 2014, 06:50 PM IST