VIDEO : Sonalee Kulkarni अंबा देवी मंदिरासमोर गोंधळात सामील
Sonalee Kulkarni चा हा मंदिरा बाहेरील व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत सोनाली इतर काही महिलांसोबत अंबाबाईच्या मंदिराबाहेर गोंधळात सहभागी झाल्याचे दिसत आहे. या कार्यक्रमातून सोनाली सगळ्यांना महाराष्ट्राच्या पर्यटनाविषयी आणि त्यासोबतच खाद्य पदार्थांविषयी सांगताना दिसत आहे.
Mar 18, 2023, 02:11 PM ISTदुबईमधील शेखबरोबर अफेअर? अभिनेत्री Neha Pendse चा मोठा खुलासा
अभिनेत्री Neha Pendse नं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला होता. नेहानं 2020 साली शार्दुलसोबत सप्तपदी घेतल्या आहेत. नेहाही छोट्या पडद्यावरील अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे. त्यापैकी एक म्हणजे 'भाभीजी घर पर है' आहे. या मालिकेतील तिच्या भूमिकेनं सगळ्यांना वेड लावलं होतं.
Mar 18, 2023, 01:19 PM ISTघर खर्चासाठी Shashi Kapoor यांना विकावे लागले होते पत्नीचे दागिने!
Shashi Kapoor Birthday : Shashi Kapoor यांचा आज 18 मार्च रोजी वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं शशि कपूर यांच्या आयुष्यातील काही खास गोष्टी जाणून घेऊया. खरंतर शशि कपूर यांच्यावर अशी वेळ आली होती. जेव्हा त्यांनी घरखर्च चालवण्यासाठी पत्नीचे दागिने विकले होते.
Mar 18, 2023, 12:19 PM IST'हे लोक चाहत्यांना अस्पृश्य समजतात', Malaika Arora वर नेटकरी संतापले
Malaika Arora चा तो व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओत मलायकानं तिच्या चाहत्यांना ज्या प्रकारे वागणूक दिली ते पाहूण नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केले आहे. मलायका विषयी बोलायचे झाले तर तिनं 'अॅन अॅक्शन हीरो' या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती.
Mar 17, 2023, 07:00 PM ISTमराठमोळ्या अभिनेत्रीला 'Sexy Video पाठव' असा मेसेज; स्क्रीनशॉर्ट शेअर करत म्हणाली, 'तुमची आई बहिण...'
या लोकप्रिय मराठी अभिनेत्रीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हा खुलासा केला आहे. या पोस्टमध्ये त्या अभिनेत्रीनं संपूर्ण प्रकरण सांगितलं आहे. इतकंच काय तर त्या विकृत व्यक्तीनं तिला या आधी देखील अश्लील व्हिडीओ पाठवल्याचे तिनं सांगितले. अभिनेत्रीनं शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.
Mar 17, 2023, 06:33 PM ISTKangana Ranaut पुन्हा नेटकऱ्यांकडून ट्रोल, 'हातात दारूचा ग्लास आणि हिंदू धर्मावर...' Video Viral
Kangana Ranaut : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतनं (Kangana Ranaut) ट्विटर (Twitter account) अकाउंट बंदी उठवल्यानंतर सोशल मीडियावर तिच्या एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओनंतर ती पुन्हा एकदा ट्रोल झाली आहे.
Jan 27, 2023, 02:08 PM ISTDev Anand यांच्यावर प्रेम करणं पडलं महागात, शेवटी 'ही' अभिनेत्री राहिली अविवाहीत...
या अभिनेत्रीचे Dev Anand वर इतके प्रेम होते की आयुष्यभर राहिल्यात अविवाहित, कोण आहे ही सुप्रसिद्ध अभिनेत्री?
Amitabh Bachchan यांच्यावर इतकी वाईट वेळ? गरिबी पाहून चिंतेत पडाल
Amitabh Bachchan परिस्थिती प्रत्येक वेळी सारखीच नसते... दिवस बदलतात हेच इथे लक्षात येत आहे
Dec 10, 2022, 01:11 PM ISTप्रसिद्ध चित्रपट निर्मात्याने Vidya Balan ला केलं होतं अपमानीत, काय आहे संपुर्ण प्रकरण
बापरे! इंडस्ट्रीत नवीन असलेल्या Vidya Balan चा झाला होता अपमान, चित्रपट निर्मात्याने वापरले होते अपशब्द?
Dec 9, 2022, 06:37 PM ISTRekha आणि Jayaच नाही तर 'Big B'चे नाव या अभिनेत्रींसोबत जोडले गेले होते, जाणून घ्या
'या' अभिनेत्रींचे नावही जोडले गेले 'Big B सोबत... 'त्या' अभिनेत्रींची नावं ऐकून तुम्हालाही धक्का बसेल
Dec 6, 2022, 06:19 PM ISTTMKOC : जेठालालच्या 'बबिता'ची Luxury life पाहून तुम्हालाही घाम फुटेल
'बबिता'ची Luxury life ही कोणा Superstar पेक्षा कमी नाही, जाणून घ्या तिच्याविषयी
Dec 5, 2022, 12:24 PM IST
'अंथरूणाच्या आत लपून मुलं...' Urfi Javed च्या फोटोंवर चेतन भगत यांनी असं का म्हटलं?
Chetan Bhagat On Urfi Javed: उर्फी जावेद (Urfi Javed) ही कायमच चर्चेत असते. आता पुन्हा ती चर्चेत आली आहे आणि यावेळी कारण आहे ते म्हणजे चेतन भगत (Chetan Bhaghat). इंटरनेट सेशन (internet sensation) आणि टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed Photos) हिला आज कोणी ओळखत नाही.
Nov 19, 2022, 05:27 PM ISTSushmita Sen ला शुभेच्छा देत लेकीचा Emotional Message; तुम्ही वाचला का?
Sushmita Sen ला लेकीनं वाढदिवसाच्या दिल्या खास शुभेच्छा, रेनेनं शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.
Nov 19, 2022, 02:52 PM ISTBollywood : आपल्या पतीच्या पहिल्या लग्नावेळी किती वर्षांच्या होत्या 'या' अभिनेत्री, पाहा या सहा जोड्या
बॉलिवूडमधल्या अनेक अभिनेत्यांनी आपल्याहून वयाने लहान असलेल्या अभिनेत्रींबरोबर लग्न केलं आहे, जाणून घ्या...
Nov 11, 2022, 09:02 PM ISTDivorce Party : घटस्फोट दिल्यानंतर सईनं मित्रांनी दिली पार्टी, अभिनेत्रीचा मोठा खुलासा
सईनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे.
Nov 9, 2022, 04:21 PM IST