bollywood celebrities

कॅमेरा वळताच अजय देवगण.., सर्वात उद्धट सेलिब्रिटी कोण? त्याने मधलं बोट..; धक्कादायक खुलासे

Shares Shocking Insights About Bollywood Celebrities: सोशल मीडियावर सेलिब्रिटींकडून घेतल्या जाणाऱ्या 'आस्क मी' या रंजक संवादादरम्यान करण्यात आले धक्कादायक खुलासे.

Jun 24, 2024, 09:18 AM IST

फिट राहण्यासाठी आलिया भट्ट करते हा खास योग, काय आहे 'आलिया पोझ'?

Alia Bhatt Fitness Secret : आलिया भट्टला पाहून लोकांना प्रश्न पडतो की, फिट राहण्यासाठी काय करते. सेलिब्रिटी हे फिट राहण्यासाठी योगा आणि जीमला करतात. आई झाल्यानंतरही आलिया स्लिम राहण्यासाठी योगाला प्राधान्य दिलंय. तिची 'आलिया पोझ' ही खूप ट्रेंडिगमध्ये असते. 

Jun 15, 2024, 02:05 PM IST

बॉलिवूडचे 'हे' कलाकार करणार नाहीत मतदान, कारण...

Bollywood Celebrities: बॉलिवूडचे 'हे' कलाकार करणार नाहीत मतदान, कारण...बॉलिवूडमधील काही कलाकारांकडे भारतीय नागरिकत्व नसल्याने त्यांना मतदान करण्याचा अधिकार नाही. 

May 2, 2024, 08:06 PM IST

Photo : जर बॉलिवूडचे हे सेलिब्रिटी जाड झाले तर? पाहा कसे दिसतील

सध्या इंटरनेटचा जमाना आहे आणि या जमान्यात कधी काय व्हायरल होईल हे काही सांगता येत नाही. सध्या सोशल मीडियावर बॉलिवूड सेलिब्रिटींचे काही फोटो व्हायरल होत आहेत. व्हायरल होणारे हे फोटो AI जनरेटेड आहेत. हे फोटो पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.

Dec 31, 2023, 04:20 PM IST

बॉलिवूड कलाकार आंतराळवीरांच्या भूमिकेत कसे दिसतील?

शाहरुख खान ते अमिताभ बच्चन यांसारखे बॉलिवूड कलाकार आंतराळवीरांच्या भूमिकेत कसे दिसतील?

Aug 23, 2023, 10:28 PM IST

AI जनरेटेड बॉलिवूड अभिनेत्यांना तुम्ही स्त्री वेशात पाहिलं का? पाहा हे फोटो

भारत हा विविधतेनं नटलेला देश आहे. अशा या देशात तितक्याच बहुविध संस्कृती आणि त्याच्या चालिरितीसुद्धा आहेत. याच धर्तीवर सध्या सोशल मीडियावर  एआय जनरेटेड बॉलिवूड सेलिब्रेटींचे महिला वेशातील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामुळं एकच वादंग माजलं आहे. अनेकांनीच या फोटोंवर नाराजी व्यक्त केली आहे तर अनेकांना ही स्टाईल आवडली आहे.  शाहरुखपासून थेट  सलमानपर्यंत हे सेलिब्रिटी या फोटोंमधून दाखवण्यात आले आहेत. तुम्हाला हे कसे वाटले हे आम्हाला नक्की कळवा.

Aug 22, 2023, 02:08 PM IST

करण जोहरने जमवल्या बॉलिवूडच्या 'या' जोडपी! कोणी लग्न करून आनंदी आयुष्य जगतायत तर काही...

बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहरला अनेक लोक त्याच्या चित्रपटांसाठी किंवा मग त्याच्या हटके फॅशनसाठी ओळखतात. त्याच्या जवळ बॉलिवूडचे अनेक गॉसिप्स देखील असतात. पण करण जोहर हा एक उत्तम मॅचमेकर आहे याविषयी अनेकांना माहितीही नाही. करणमुळे अनेक कलाकार एकत्र आले आणि आज लग्न करून ते आनंदी आयुष्य जगत आहेत. चला तर जाणून घेऊया कोण आहेत ते कपल्स...

Aug 21, 2023, 06:55 PM IST

तुमचा विश्वास बसणार नाही पण 'हे' 10 Bollywood सेलिब्रिटी दारुच्या थेंबालाही लावत नाहीत हात

Bollywood Celebrities Who Don't Drink Alcohol: बॉलिवूड म्हटल्यावर पार्ट्या, मद्यपान आणि आलीशान लाइफस्टाइल यासारख्या गोष्टी आपल्या सर्वांच्याच डोळ्यासमोर येतात. मात्र या चकाकत्या दुनियेमध्ये असे काही कलाकार आहेत जे दारुच्या थेंबाला स्पर्शही करत नाहीत. अशाच काही कलाकारांबद्दल आपण जाणून घेणार आहोत. या नॉन ड्रिंकर सेलिब्रिटींच्या यादीतील काही नावं वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. पाहूयात ही यादी...

Jul 5, 2023, 03:24 PM IST

बॉलिवूड कलाकारांच्या 'या' विचित्र सवयी ऐकूण तुम्हीही व्हाल आश्चर्यचकीत

आपल्या सगळ्या कोणती ना कोणती एक सवय असते जी आपल्याला आवडत नाही किंवा अनेक लोक आपल्याला त्यामुळे ट्रोल करतात. आपल्या सवयी या कोणाला पाहून वगैरे नाही तर असचं आपण न कळत करून जातो. बऱ्याचवेळा या सवयींमुळे आपल्याला सार्वजनिक ठिकाणी लाज देखील वाटते. पण हे फक्त आपल्यालाच नाही तर सेलिब्रिटींच्या आयुष्यातही होते. त्यांना देखील अशा काही सवयी असता ज्यांच्या विषयी ऐकूण तुम्हाला आश्चर्य होईल. चला तर जाणून घेऊया या सवयी कोणत्या आहेत. 

Jun 30, 2023, 03:58 PM IST

ग्रामीण भाषेत रितेशची पोस्ट! चाहते म्हणाले, "या वाघाची शिकारही घरच्या हरणीनं केली"

Riteish Deshmukh Funny Video : रितेश देशमुखनं सोशल मीडियावर शेअर केलेला हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. त्याच्या या व्हिडीओवर अनेकांनी भन्नाट कमेंट देखील प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, यावेळी रितेश एकटा असून त्यावर कमेंट करत नेटकऱ्यांनी जिनिलियाला मिस करत असल्याचे म्हटले आहे. 

Jun 11, 2023, 10:39 AM IST

'या' लोकप्रिय सेलिब्रेटींना दहावीला किती मार्क्स होते?

Celebrity 10th Std Marks: कालच दहावीचा निकाल लागला आहे. त्यामुळे सर्वत्र चर्चा होती ती म्हणजे दहावीच्या निकालाची. परंतु तुम्हाला माहितीये का की तुमच्या आवडत्या कलाकारांना दहावीला किती मार्क्स मिळाले होते? 

Jun 3, 2023, 03:46 PM IST

राहा ते वामिका अन्...; 'या' सेलिब्रिटींच्या मुलांच्या नावांचा नेमका अर्थ तरी काय?

Bollywood Celebrities Kids Names: सेलिब्रिटींच्या मुलांच्या नावांवरुन तुम्हालाही छान कल्पना सुचू शकतात.

Jun 1, 2023, 03:23 PM IST

Bollywood सेलिब्रेटींची कोट्यवधींची कमाई; अभिनयाव्यतिरिक्त 'या' कामातून मिळतात पैसे

Bollywood Celebs Expensive Hotels: बॉलिवूड सेलिब्रेटींच्या अभिनयाची जेवढी चर्चा होते. तेवढीच चर्चा ही त्यांच्या संपत्तीचीही होताना दिसते. त्यातून आता ते महागडे हॉटेल्सही (Bollywood Celebrity News) चालवताना दिसतात. हे सेलिब्रेटी कोणते याची उत्सुकता तुम्हालाही लागून राहिली असेलच. 

May 18, 2023, 08:19 PM IST

Sai Tamhankar ते रेशम टिपणीस या मराठी कलाकारांच पहिलं लग्न फेल

सेलिब्रिटी म्हटलं की त्यांचं रिलेशनशिप आणि ब्रेकअप हे सामान्य आहे. त्यांच लग्न तर नेहमीच हॉट टॉपिक ठरतो. सहकलाकारांच्या प्रेमात पडतात आणि बऱ्याचवेळा काही गोष्टींमुळे पुढे त्यांचा सुखी संसार राहत नाही. असे काही कलाकार आहेत ज्यांना पहिल्या लग्नात यश मिळाले नाही. चला तर जाणून घेऊया कोण आहेत हे कलाकार...

Apr 14, 2023, 06:18 PM IST

अभिनेता होण्यासाठी जे पाहिजे ते त्याच्यात नाही; Shah Rukh Khan चं मुलाविषयी मोठ वक्तव्य

Aryan Khan Not Want to be an Actor :शाहरुख खान (Shah Rukh Khan) नं मुलगा आर्यन खानविषयी (Aryan Khan) एका मुलाखतीत हे वक्तव्य केलं. दरम्यान, आर्यन अभिनेता नाही तर दिग्दर्शक आणि लेखक म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्यानं अभिनय न करण्याचा निर्णय का घेतला हे देखील शाहरुखनं सांगितलं. 

Apr 14, 2023, 05:39 PM IST