3

‘इथं’ रावणाला आधी गोळ्या घालून 'ठार' केलं अन् मग...; दसऱ्याची जगावेगळी परंपरा

Dasara Ravan Killed By Bullets: सामान्यपणे रावणाचं दहन केलं जातं. मात्र भारतामध्ये एका ठिकाणी रावणावर गोळीबार करुन त्याचा खात्मा केला जातो. नेमकी ही प्रथा काय आहे आणि कुठे हे केलं जातं पाहूयात सविस्तर...

'माझ्यासोबत दररोज...' पाकिस्तान संघातील हिंदू क्रिकेटरचा पहिल्यांदाच धक्कादायक खुलासा

Pakistan Cricket Team : पाकिस्तान क्रिकेट संघातील एका हिंदू क्रिकेटरने पाकिस्तान संघावर गंभीर आरोप केले आहेत. या खेळाडूंनी पाकिस्तानच्या एका क्रिकेटपटूचा जुना व्हिडिओ शेअर केला आहे. या आरोपीने क्रिकेट जगतात एकच खळबळ उडाली आहे. 

'महिलांनी तोकडे स्कर्ट घालणं, उत्तेजक हातवारे करत नाचणं म्हणजे अश्लीलता नाही' मुंबई हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्वाळा

Bombay High Court News: महिलांनी लहान स्कर्ट घालून उत्तेजक हातवारे करून नाचणं म्हणजे अश्लीलता नाही असं निरिक्षक मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने नोंदवलं आहे. एका प्रकरणात मुंबई हायकोर्टाने दाखल केलेली याचिका रद्द केली आहे.

पायीच फिरता येतो 'हा' संपूर्ण देश; महिलांच्या हाती का असतात बंदुका?

World News : तंत्रज्ञानात कैक दशकं पुढे असणारा हा संपूर्ण देश पायी फिरता येतो; पण तिथं जाण्याचं धाडस आता कोणीही करणार नाही... 

 

अनुष्काच्या हातातील फोन पाहून चाहते थक्क! यापूर्वी भारतात कधीच दिसला नाही असा फोन

Anushka Sharma Pregnant: सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये अनुष्का शर्मा कारच्या फ्रण्ट सीटवर बसल्याचं दिसून येत आहे.

मुंबई पोलीस दलात कर्मचाऱ्यांची कमतरता, ट्रेनिंग आधीच 600 जवानांना बंदोबस्ताच्या ड्युटीवर जुंपलं

मुंबईसह राज्यभरात उद्या दहा दिवसांच्या गणपतीबाप्पाला भक्तीभावाने निरोप दिला जाईल. यासाठी मुंबई पोलीस, मुंबई महागनरपालिका, ट्रॅफिक पोलीस सज्ज झाले आहेत. मुंबईत पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. तर विसर्जनासाठी काही ठिकाणी वाहतूकीत बदल करण्यात आले आहेत. 

प्राणप्रिय झोक्याने घेतला सहावीत शिकणाऱ्या मुलाचा बळी; हिंगोलीतील हृदयद्रावक घटना

Hingoli News : हिंगोलीत झोका घेणाऱ्या एका सहा वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. झोका खेळत असताना मुलाला गळफास बसल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर गावावर शोककळा पसरली आहे.

भारतवरुन महाभारत! आता इंडिया नाही? राज्यघटनेत सुधारणा करण्याच्या हालचाली

आपल्या देशाचं नाव भारत की इंडिया, यावरून नव्या वादाला तोंड फुटलंय. इंग्रजी भाषेत भारताचा उल्लेख इंडिया असा केला जातो.. त्याऐवजी भारत असाच उल्लेख असावा, यासाठी राज्यघटनेत सुधारणा करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात...

IND vs PAK: रोहित शर्माला काय साध्य करायचं होतं? मॅचविनर खेळाडूलाच ठेवलं बाहेर... क्रिकेट चाहते संतापले

Asia Cup 2023: श्रीलंकेतल्या कँडी स्टेडिअमवर भारत आणि पाकिस्तानदरम्यान महामुकाबला रंगतोय. या महत्त्वाच्या सामन्यासाठी टीम इंडियाचा कर्धणार रोहित शर्माने संघात अनपेक्षित बदल केले आहेत. संघातून महत्त्वाच्या खेळाडूलाच ड्रॉप करण्यात आल्याने सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे. 

INDIA आघाडीच्या समन्वय समितीची घोषणा, महाराष्ट्रातून शरद पवारांसह 'या' नेत्यांवर जबाबादारी

I.N.D.I.A. Meeting News: मुंबईत 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर अशा दोन दिवस झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत तीन महत्त्वाचे ठराव करण्यात आहे आहेत. याचबरोबर एका समन्वय समितीची स्थापना करण्यात आली असून तेरा नेत्यांचा या समितीत समावेश करण्यात आला आहे.