3
3
आठ वर्षांचा एक चिमुरडा इमारतीतील लिफ्टने घरी जात होता. मात्र मध्येच लिफ्ट बंद पडली. तब्बल तीन तास हा मुलगा लिफ्टमध्ये अडकला होता. पण या मुलाने घाबरुन न जाता चक्क लिफ्टमध्ये बसून शाळेतून दिलेला होमवर्क पूर्ण केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्घटनेनंतर आज दुसऱ्यांदा इरसालवाडीला भेट दिली. इथल्या पुनर्वसन कामाचा त्यांनी आढावा घेतला. तसंच 6 महिन्यात इरसालवाडीचं पुर्नवसन पूर्ण करण्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी तिथल्या ग्रामस्थांना फळ आणि मिठाईचं वाटपही केलं.
Smriti Irani vs Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अविश्वास प्रस्तावावर (no confidence motion) चर्चा केल्यानंतर संसदेतून बाहेर पडताना असभ्य वर्तन केल्याचा आरोप केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी संसदेत फ्लाइंग किसचा इशारा केला. संसदेत महिलाही बसल्या आहेत, त्यामुळे त्यांचं असं वागणं व्यभिचारी असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Viral Video : अखेर त्याने ठरवलं आता आपल्या गर्लफ्रेंडची ओळख आईशी करुन द्यायची. त्याने व्हिडीओ कॉल लावला मात्र आईने मुलाचं रहस्य उघड केलं. त्यानंतर मुलगी संतापली आणि मग...
Stock Market Closing Update: शेअर बाजारात आज मोठी घसरण पाहिला मिळाली. सेन्सेक्स 676.53 अंकांनी पडला आणि 65,782.78 वर बंद झाला. आज सेन्सेक्स आणि निफ्टीत मोठी घसरण पाहिला मिळाली. यामुळे गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं.
Aishwarya Rai Affair : ऐश्वर्या राय आणि सलमान खानची अधुरी प्रेमकहाणी बद्दल सगळ्यांना माहिती आहे. पण तुम्हाला हे माहिती आहे की, ऐश्वर्या सलमान खानच्या आधी एका अभिनेत्याला डेट करत होती आणि या लव्ह स्टोरीची व्हिलन मनीषा कोईराला ठरली होती.
Junior NTR Marriage: आपल्याला माहितीच आहे की बॉलिवूडच्या लग्नासाठी फार महागडा आणि बराच तामझाम असतो. सध्या अशाच एका अभिनेत्याच्या लग्नाची चर्चा आहे. आपल्याला माहितीच आहे की दक्षिणेतही हायबजेट चित्रपट केले जातात. परंतु सध्या अशाच एका दक्षिणेतील अभिनेत्याच्या लग्नाची चर्चा आहे ज्यानं लग्नासाठी इतका खर्च केला होता की तुम्ही पाहतच राहाल.
Chattishgarh Coal Scam Case : छत्तीसगडमधील कोळसा खाण वाटप घोटाळ्याप्रकरणी राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा, त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा यांच्यासह सहा जणाना दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे.
पुण्यातल्या सदाशीव पेठेत तरुणीवर कोयत्याने हल्ला करणाऱ्या हल्लेखोराला दोन तरुणांनी पकडून दिलं होतं. ही घटना ताजी असतानाच एका पोलीस शिपायाने जीवा धोक्यात घालून दहशत माजवणाऱ्या कोयत्या गँगच्या चार जणांना अटक केली.
जर्मनीत 3000 वर्षे जुनी अत्यंत दुर्मिळ तलवार सापडली आहे. हजारो वर्षानंतर देखील ही तलवार अत्यंत सुस्थितीत आहे. या तलवारीला साधा गंज देखील लागलेला नाही. ही तलवार पाहून वैज्ञानिक देखील अचंबित झाले आहेत.