3
3
Naseeruddin Shah : महत्त्वाच्या मुद्द्यांवर स्पष्टपणे आपल्या भूमिका मांडणाऱ्या आणि वेळ पडल्यास प्रशासनाविरोधी सूर आळवण्यास मागेपुढे न पाहणाऱ्या कलाकारांच्या यादीत येणारं एक नाव म्हणजे ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह.
Karnataka Congress: कर्नाटकमध्ये (Karnataka) गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर अखेर कोण मुख्यमंत्री होणार याचा निर्णय झाला आहे. काँग्रेसने (Congress) सिद्धरमय्या (Siddaramaiah) यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवलं आहे. तसंच डी के शिवकुमार (D K Shivkumar) यांना उपमुख्यमंत्री केलं आहे. याशिवाय त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी कायम राहणार आहे.
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खानला ड्रग्स प्रकरणात अटक करणारे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) आता स्वत:च अडचणीत सापडले आहेत. सीबीआयने त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे.
Aai Kuthe Kay Karte: 'आई कुठे काय करते' ही मालिका प्रेक्षकांमध्ये भलतीच लोकप्रिय झाली आहे. सध्या या मालिकेतून एका स्त्री व्यक्तिरेखेची (Milind Gawali) एन्ट्री झाली आहे. त्यामुळे अनिरूद्ध मात्र ट्रोल झाला आहे. नक्की काय घडलंय, या लेखातून जाणून घेऊया.
Sushma Andhare on Ajit Pawar: ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासमोर विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांची तक्रार केली. साताऱ्यातील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही खंत बोलून दाखवली.
Smriti Irani Statement: केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या एका वक्तव्याने देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत या विधानाचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
GT vs MI IPL 2023: आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा पुढचा सामना गुजरात टायटन्सशी रंगणार आहे. त्याआधी मैदानावर एक मोठा अपघात टळला. टीम इंडियाचे दोन खेळाडू जखमी होण्यापासून थोडक्यात बचावले
Maharashtra Saur Krushi Vahini Yojana 2023: राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी कृषी योजनेचा दुसरा टप्पा राबवला जाणार आहे.
चंद्रकांत पाटलांच्या झी 24 तासवरील मुलाखतीतल्या विधानानं राजकारण तापलं. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल मनात आदर, उद्धव ठाकरे यांना फोन करणार चर्चा करणार
Maharashtra Corona Death: राज्यात कोरोना रुग्णवाढ होत असल्याने चिंता वाढली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात मास्क आणि सोशल डिस्टन्स पाळण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या आहेत. तर शासकीय कार्यालयात मास्क वापर अनिवार्य करण्यात आला आहे.