3
3
T20 World Cup 2024 : आयपीएल संपलंय आणि आणि आता क्रिकेट प्रेमींना उत्सुकता आहे ती T20 वर्ल्ड कप स्पर्धेची. येत्या 2 तारखेला टी20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे, पण त्यापूर्वी झालेल्या सराव सामन्यात आयपीएलमधल्या स्टार खेळाडूने आपल्या बॅटने धमाल उडवून दिली.
Mumbai-Pune Shivneri: उन्हाळी सुट्ट्यांमध्ये तुमचा प्रवास सुखाचा व्हावा यासाठी एसटी प्रशासनाने मोठा दिलासा दिला आहे. अटल सेतुमार्गावरुन आता शिवनेरी धावणार आहे.
बॉलिवूड अभिनेत्री रिचा चढ्ढा सध्या 'हिरामंडी' वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. या वेब सीरिजमधील एका सीनसाठी रिचा चढ्ढाने एकूण 99 रिटेक दिल्याचा खुलासा केला आहे.
Heeramandi : हिरामंडीमधील नवाब जुल्फिकार या भूमिकेसाठी अभिनेता शेखर सुमन यांचं खूप कौतुक होतंय. एका मुलाखत शेखर यांनी 'तवायफ' आणि 'देहविक्री करणाऱ्या महिलां'मधला फरक सांगितला.
Salman Khan House Firing : सलमान खानच्या मुंबईतल्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर रविवारी सकाळी झालेल्या गोळीबारप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आलीय. हा गोळीबार कोणी केला, कट कोणी रचला.. कट कुठे रचला याची माहिती आता पोलिसांच्या हाती लागलीय
IPL 2024 : आयपीएलच्या 29 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सला त्यांच्या मैदानात पराभवाची धूळ चारली. चेन्नईच्या या विजयात महत्त्वाची भूमिका ठरली ती माहि अर्थात महेंद्रसिंग धोनीची. अखेरच्या षटकात हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीवर धोनीने सलग तीन षटकार ठोकले
Ind vs Eng Test : रांचीतल्या नाट्यमय कसोटी लढतीत टीम इंडियाने इंग्लंडवर मात केली. या विजयाबरोबरच टीम इंडियाने पाच कसोटी सामन्यांची मालिका 3-1 अशी जिंकली आहे. रांची कसोटी सामन्याचा हिरो ठरला तो युवा ध्रुव जुरेल.
Pune Drugs Racket : पुणे ड्रग्जचं पंजाब आणि इंग्लंड कनेक्शन उघड झालंय. आता ड्रग्ज रॅकेटचा मास्टरमाईंडचं नाव समोर आलं आहे. कोडवर्डच्या माध्यमातून सुरु होती ड्रग्जची तस्करी होती.
HSC Exam Schedule 2024: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला उद्यापासून म्हणजे 21 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. यंदा राज्यभरातून एकूण 15,13,909 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, जगभरातील मुलांमध्ये दररोज 1000 हून अधिक कर्करोगाच्या केसेस दिसतात. या आजाराबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 15 फेब्रुवारी रोजी 'आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिन" (International Child Cancer Awarness Day) साजरा केला जातो.