bombay

'बॉम्बे'चं मुंबई करण्यासाठीच्या आंदोलनात आपला सहभाग,अमित शाहंचं वक्तव्य, संजय राऊत म्हणतात 'मग आम्ही काय....'

Amit Shah on Mumbai : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात अमितशाह यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. त्याआधी एका कार्यक्रमात बोलताना अमित शाह यांनी मुंबईबाबत मोठं विधान केलंय.

Sep 9, 2024, 02:27 PM IST

PHOTOS:…जेव्हा अवघ्या 88 रुपये दरमहा भाड्याने दिली होती अख्खी मुंबई!

Mumbai History: सध्या मुंबईची स्थिती अशी आहे की येथे घर विकत घेणंच काय तर भाड्यानं घेणंही सर्वसामान्यांना परवडणारं नाहीय. पण ही अख्खी मुंबई अवघ्या 88 रुपयांत भाड्याने दिली गेली होती, असं कोणी सांगितलं तर?

Mar 26, 2024, 09:18 PM IST

PHOTOS: इंग्लंडच्या राजाला आहेरात मिळालेलं भारतातील 'हे' शहर आज आहे सोन्याची खाण; माहितीये का त्याचं नाव?

Mumbai Interesting Facts: मुळात एक शहर तयार होऊन ते प्रगतीपथावरून पुढे जाण्याची ही प्रक्रियाच फार कमाल आहे. मायानगरीसुद्धा यास अपवाद नाही. तुम्हाला काही अंदाज येतोय का? 

Feb 14, 2024, 02:32 PM IST

भारतात हिट, पण परदेशात 'या' बॉलिवूड चित्रपटांवर बंदी, कारण..

भारतात हिट, पण परदेशात 'या' बॉलिवूड चित्रपटांवर बंदी, कारण..

Sep 15, 2023, 12:51 PM IST

या अभिनेत्याला ओळखलंत का? 30 व्या वर्षात अभिनय सोडला, उभारला 3300 करोडचा व्यवसाय...

Entertainment : 1992 मध्ये आलेल्या 'रोजा' या (Roja) चित्रपटाने अनेक विक्रम रचले. या चित्रपटातील गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत. चित्रपटातील अभिनेत्री मधू (Madhoo) आणि अभिनेता अरविंद स्वामी (Arvind Swami) यांनी चाहत्यांच्या मनावर भूरळ घातली होती. अरविंद स्वामी त्या काळी युवा चाहत्यांच्या गळ्यातला ताईत बनला होता. पण अवघ्या 30 व्या वर्षात त्याने चित्रपटसृष्टी सोडण्याचा निर्णय घेतला.

Jul 10, 2023, 10:13 PM IST

ऑक्सरला पोहचलेल्या Salaam Bombay चित्रपटातील बालकलाकार आठवतात का, पाहा आज काय करतायत?

Salaam Bombay: सलाम बॉम्बे हा चित्रपट आजही अनेकांच्या पसंतीचा आहे. हा चित्रपट लोकप्रिय दिग्दर्शिक आणि आतंरराष्ट्रीय पुरस्कार विजेत्या लेखिका मीरा नायर यांनी दिग्दर्शित केला होता.

Jan 30, 2023, 04:15 PM IST

Dasara Melava : शिवतीर्थावर आवाज ठाकरेंचाच, हायकोर्टाच्या निकालामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साह

शिवतीर्थावर आता ठाकरेंचाच आवाज घुमणार आहे, कारण मुंबई हायकोर्टानं ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी दिलीय. 

Sep 24, 2022, 12:07 AM IST

बॉम्बे टू गोवा! Arjun Tendulkar ला का घ्यावा लागला इतका मोठा निर्णय?

अर्जुन आता मुंबईचा संघ सोडणार आहे.

Aug 13, 2022, 02:00 PM IST

तुम्हाला शिक्षणाचा खेळखंडोबा करायचा आहे का? न्यायालयाचा ठाकरे सरकारला सवाल

कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या परिक्षा न घेता पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे.

May 20, 2021, 06:42 PM IST
Bombay High Court Hearing On Bail Application By Tomorrow For Arnab Goswami 02:22

अर्णब गोस्वामींचा आजचा मुक्काम कोठडीतच

अर्णब गोस्वामींचा आजचा मुक्काम कोठडीतच

Nov 5, 2020, 05:50 PM IST
Mumbai Unique Exibition At Bombay Art Gallery On Air Pollution 02:17

मुंबई | बॉम्बे आर्ट गॅलरीत भरलं अनोखं प्रदर्शन

मुंबई | बॉम्बे आर्ट गॅलरीत भरलं अनोखं प्रदर्शन

Jan 31, 2020, 07:40 PM IST
Nagpur Bench Of Bombay High Court Rejected PIL On Ordinance For Maratha Students 02:13

नागपूर | पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशाची याचिका निकाली

नागपूर | पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशाची याचिका निकाली
Nagpur Bench Of Bombay High Court Rejected PIL On Ordinance For Maratha Students

Jun 13, 2019, 06:00 PM IST
PIL In Bombay HC Seeks Ban On Phase Alibaug Se Aaya Hai Kya 01:47

VIDEO | 'अलिबाग से आया है क्या' म्हणणं पडेल महागात

VIDEO | 'अलिबाग से आया है क्या' म्हणणं पडेल महागात

Mar 26, 2019, 03:45 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x