close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

booking

प्रदर्शनाआधीच 'कलंक'ची हवा, सव्वा महिने अगोदरच प्री-बुकिंग सुरू

हा सिनेमा आपल्या ओपनिंगपासूनच अनेक रेकॉर्ड सेट करण्यासाठी यशस्वी ठरेल, अशी आशा ट्रेड पंडितांनी व्यक्त केलीय

Mar 14, 2019, 04:54 PM IST

'गणपती स्पेशल' गाड्यांच्या बुकींगमधला घोळ समोर

चाकरमान्यांच्या हाती नेहमीप्रमाणे भल्या मोठी वेटिंग लिस्टची तिकीटे मिळाली

Jul 21, 2018, 12:23 PM IST

विमानाचा संपूर्ण बिझनेस क्लास बुक करून मिका झाला ट्रोल

वेगळं करायचं म्हणून काहीतरी करायचं आणि सोशल मीडियावर ट्रोल व्हायचं... हे तर अनेकांसोबत घडतं... आता असंच घडतंय बॉलिवूड गायक मिका सिंगसोबत... सेलिब्रिटिजनं आणि जास्तीत जास्त लोकांनी आपल्याला फॉलो करावं म्हणून मिका सिंगनं एक ढिनचॅक युक्ती शोधून काढली... पण, या युक्तीमुळे तो सोशल मीडियावर ट्रोल झालाय. 

Jul 14, 2018, 11:53 AM IST

IRCTCनं बदलले ऑनलाईन आणि तत्काळ तिकीटांचे नियम

IRCTCनं ऑनलाईन आणि तत्काळ तिकीटांच्या नियमांमध्ये बदल केले आहेत.

Apr 16, 2018, 11:00 PM IST

पर्यटकांनो सज्ज व्हा, 'ताडोबा'ची ऑनलाईन बुकिंग पुन्हा सुरू...

चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचं ऑनलाईन बुकिंग आजपासून पुन्हा सुरुवात होतंय. मात्र, बुकींगच्या दरात मोठी वाढ करण्यात आलीये.  

Jan 9, 2018, 11:02 AM IST

रेल्वेच्या तात्काळ तिकिटाच्या नियमांमध्ये मोठा बदल

रेल्वेने तात्काळ तिकिटांच्या नियमांमध्ये मोठा बदल केलेला आहे. 

Nov 29, 2017, 04:19 PM IST

IRCTCकडून रेल्वेच्या नियमांमध्ये बदल

IRCTCकडून तिकीट बूकिंग करतानाच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. 

Oct 30, 2017, 10:47 PM IST

जिओ फोनची प्री-बुकींग बंद

रिलायन्स जिओच्या 4G VoLTE फिचर फोनची सर्वचजण आतुरतेने वाट पाहत आहेत. अनेकांनी या फोनची प्री-बुकींग केली. मात्र, काहींना प्री-बुकींग करता आली नाहीये. तुम्हाला सुद्धा बुकींग करता आलेली नाहीये तर मग तुम्हाला आता आणखीन काही काळ वाट पहावी लागणार आहे. कारण, रिलायन्स जिओने जिओफोनची बुकींग काही काळासाठी बंद केली आहे.

Aug 26, 2017, 05:15 PM IST

जिओ फोनची बूकिंग सुरू होताच वेबसाईट क्रॅश

रिलायन्सचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत 4G VoLTE फीचर फोनच्या बूकिंगला सुरुवात झाली आहे.

Aug 24, 2017, 09:27 PM IST

SMSवरही करता येणार जिओ 4G फोनचं बुकिंग

रिलायन्स जिओच्या 4G फिचर फोनचं बिटा टेस्टिंग सुरु झालं आहे.

Aug 17, 2017, 04:20 PM IST

असं करा जिओच्या 4G स्मार्टफोनचं बुकिंग

रिलायन्स जिओनं आतापर्यंतचा सगळ्यात स्वस्त स्मार्टफोन बाजारामध्ये आणला आहे.

Jul 23, 2017, 06:44 PM IST

उन्हाळी सुट्टयांतली धम्माल सुरू... IRCTCचं बुकिंग फुल्ल!

सध्या सुट्ट्यांचा माहौल सुरु झालाय. त्यामुळे फिरायला जाण्याचे प्लान आखले जात आहेत. तुम्हीसुद्धा अशाचप्रकारे काही नियोजन करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी... 

Apr 14, 2017, 11:32 PM IST

व्हॅकेशनला आयआरसीटीसीचं बुकिंग फुल्ल

व्हॅकेशनला आयआरसीटीसीचं बुकिंग फुल्ल

Apr 14, 2017, 10:08 PM IST

बुकिंग केल्यावरच मिळणारा शेतकऱ्याला ७/१२ उतारा

७/१२ उतारा घेण्यासाठी ऑनलाईन बुकिंग करा, सरकारी फी भरा, मग तुम्हाला चौथ्या दिवशी मी उतारा देईन, असं एका तलाठ्याने म्हटलं आहे, यामुळे शेतकऱ्यांना पिककर्ज काढण्यासाठी मोठी अडचण होत आहे.

Mar 20, 2017, 06:09 PM IST