हिवाळ्यातील भारतीय सुपरफूड! डायबिटिस रुग्णांसाठी वरदान, परदेशातही मोठी मागणी
भारतात हा विविधतेने नटलेला देश आहे. ही विविधता अगदी खाद्यसंस्कृतीमध्ये देखील पाहायला मिळते. भारतात हिवाळ्यामध्ये विशेष पदार्थ खाल्ले जातात. ज्यातील एका पदार्थाला परदेशात मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
Dec 8, 2024, 02:40 PM IST1 महिना सकाळी रिकाम्या पोटी दालचिनीचे पाणी पिण्याचे 7 फायदे काय?
1 महिना सकाळी रिकाम्या पोटी दालचिनीचे पाणी पिण्याचे 7 फायदे काय?
Nov 8, 2024, 02:23 PM ISTमहिनाभर रोज सकाळी खा मुठभर मोड आलेले मूग, शरीरात दिसतील 'हे' बदल!
मूग आपल्या आरोग्यासाठी किती महत्त्वाचे असतात हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. यातून खूप प्रोटिन मिळत त्यामुळे डॉक्टर देखील तुम्हाला मुग खाण्याचा सल्ला हा देतात. त्यामुळे जर महिनाभर रोज एक मुठ मोड आलेल मुग खाल्ले तर काय होऊ शकतं. अर्थात तुमच्या आरोग्याला जबरदस्त फायदे होऊ शकतात हे जाणून घेऊया...
Jul 25, 2024, 05:07 PM ISTWeak Immunity Symptoms: रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्यास शरीरात दिसतात 'ही' लक्षणे, वेळीच सावध व्हा, अन्यथा..
Symptoms of Weak Immunity : कोरोनाच्या महामारीमुळे Immunity म्हणजे काय असते हे समजायला लागले. आपल्याला निरोगी आणि आजारांपासून दूर ठेवण्यात रोगप्रतिकारशक्तीची मोठी भूमिका असते.
Apr 24, 2023, 05:17 PM ISTजीवनशैलीमध्ये 'हे' पाच बदल केल्यास डायबेटीसमुळे कमकुवत झालेली प्रतिकारशक्ती वाढण्यास होईल मदत
डायबेटीसमुळे प्रतिकारशक्ती कमी होऊ शकते आणि संसर्ग होण्याचा धोकाही वाढू शकतो. आहारात आणि जीवनशैलीत काही बदल केल्याने रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहण्यास मदत होते. याशिवाय, प्रतिकारशक्ती वाढून संसर्गांचा धोका कमी होण्यासही मदत होते.
Nov 12, 2022, 10:58 PM ISTइम्यून सिस्टम वाढवायचीय, आहारात 'या' गोष्टींचा समावेश करा
रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करायची आहे ? आजपासून आहारात 'या' पदार्थाचा समावेश करा
Oct 5, 2022, 02:19 PM ISTImmunity : प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहारात 'हा' पदार्थ टाळा
एका अभ्यासाच्या माध्यमातून मीठाचं अतिसेवन इम्युनिटीसाठी धोकादायक ठरू शकतं असं समोर आलं आहे.
Jun 12, 2021, 08:46 PM ISTकाढ्याची व्हायरल रेसिपी कोरोनाचा खात्मा करते का? PIBच्या फॅक्टचेकमधून समोर आली 'ही' माहिती
घरगुती बनवलेल्या काढ्याच्या मदतीने कोरोनाला हरवलं जाऊ शकतं असा दावा करण्यात येत होता.
Jun 4, 2021, 06:16 PM ISTCoronavirus : रोग प्रतिकारशक्ती कमी असण्याची लक्षणं
रोग प्रतिकारशक्ती कमकुवत आहे त्यांना या विषाणूचा परिणाम होतो.
May 15, 2021, 04:52 PM ISTCorona : नैसर्गिक मार्गाने प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी सोप्या टीप्स
प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी सोप्या टीप्स
May 7, 2021, 04:31 PM IST