चोरावर मोर... चीनला थोपवण्यासाठी भारताचं एक पाऊल पुढे!
भारत चीन सीमेवर अगदी भारतीय सीमेपर्यंत चीनचे रेल्वेमार्ग आले आहेत. भारतासाठी ही अतिशय चिंतेची बाब आहे. मात्र, आता भारतानेही त्याला तोडीस तोड उत्तर देण्याची तयारी सुरू केलीय. चीन सीमेपर्यंत भारत रेल्वेमार्ग टाकणार आहे.
Jan 15, 2015, 10:18 AM ISTचोरावर मोर... चीनला थोपवण्यासाठी भारताचं एक पाऊल पुढे!
चोरावर मोर... चीनला थोपवण्यासाठी भारताचं एक पाऊल पुढे!
Jan 15, 2015, 10:07 AM ISTमहाराष्ट्रातील 'या' मतदारांना करता येतं दोनदा मतदान
भारताच्या राज्यघटनेनं प्रत्येक नागरिकाला केवळ एका मताचा अधिकार दिलाय. मात्र महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरची काही गावं अशी आहेत, की जी दोन्हीकडे मतदान करतात.
Oct 15, 2014, 10:55 AM ISTचीनचे राष्ट्रपती भारतात, पण सीमेवर तणाव कायम
चीनचे राष्ट्रपती शी चिनफिंग आज भारत दौऱ्यावर आहेत, मात्र वास्तविक नियंत्रण रेषेवर अजूनही भारत आणि चीनमध्ये वातावरण तापलेलंच आहे. मिळालेल्या माहितीनुसार लडाखमध्ये चीनी आणि भारतीय लष्कर अजूनही आमने सामने आहेत.
Sep 17, 2014, 01:59 PM ISTसीमाप्रश्नी संजय राऊतांची कडक भूमिका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 18, 2014, 10:52 AM ISTभारताचा मोस्ट वॉन्टेड सईद राजस्थानच्या सीमेवर
भारतातील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी हाफिज सईद हा पाकिस्तानात असल्याची माहिती पुढे आली आहे. मुंबईच्या 26/11 हल्ल्यातील मास्टरमाईंड हाफिज सईदला जैसलमैर बॉर्डरजवळ संशयितरित्या फिरताना पाहिले गेले आहे.
Jul 4, 2014, 12:01 PM ISTपाकिस्तानकडून शस्त्रसंधी कराराचं उल्लंघन सुरूच
पाकिस्तानच्या सैन्याकडून शनिवारपासून सीमारेषेवर गोळीबार होत आहे. भारतामध्ये दहशतवादी घुसवण्यासाठी हा गोळीबार चालू आहे. पण भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तानचा हा डाव धुळीस मिळवला आहे
May 4, 2014, 06:36 PM ISTचीनच्या सीमेवर भारताचा कडक बंदोबस्त
चीनच्या वाढत चाललेली घुसखोरीला लगाम घालण्यासाठी भारत सरकारने पाऊल उचलायचे ठरवलेय. सैन्याच्या युद्ध क्षमतेला प्रोत्साहन देत सरकारने एका लष्करी तुकडीला सीमेवर तैनात करण्यास हिरवा कंदील दाखवलाय.
Jul 18, 2013, 03:41 PM ISTभारत - चीन सीमेवर सैन्य करणार तैनात
लष्करात भरती करण्यात आलेल्या सैनिकांना भारत-चीन सीमेवर तैनात करण्यात येणार असल्याचे, सूत्रांनी म्हटले आहे.
Nov 2, 2011, 09:55 AM IST