borivli

लग्नात 'या' व्यक्तीकडून कधीच स्वीकारू नका गिफ्ट अन्यथा डोक्यावर हात मारत बसण्याची येईल वेळ!

Mumbai Theft in Wedding Reception: हे आरोपी गॅंगमधून काम करतात. ते मुंबईभर फिरत असतात. समारंभाला साजेसे असे कपडे घालतात. लग्नाच्या रिसेप्शनच्या ठिकाणी पोहोचतात. 

Dec 6, 2024, 03:38 PM IST
Gautami Patil performance in Magathane Borvali Dahinandi PT2M55S

दहीहंडी कार्यक्रमात गौतमी पाटीलचा परफॉर्मन्स

Gautami Patil performance in Magathane Borvali Dahinandi

Aug 27, 2024, 06:35 PM IST

अवधूत गुप्तेंनी सांगितले त्यांना काय खुपते? म्हणाले, 'सकाळी उठून बघायला मिळणारी माकड चेष्टा...'

Avdhut Gupte on Monkeys: मराठी गायक, दिग्दर्शक अवधूत गुप्ते (Avadhoot Gupte ) सध्या माकडांच्या (Monkey) त्रासामुळे त्रस्त आहे. अवधूत गुप्तेच्या बोरिवलीमधील घरात माकडं घुसत असून सोशल मीडियावर (Social Media) त्यांनी याचा व्हिडीओही (Video) शेअर केला आहे. वर्षानुवर्षे उद्यानात फिरायला गेलेल्या आपण सगळ्यांनी याच माकडांना खायला दिलेली केळी, वडापाव, पॉपकॉर्न आणि लेज यासाठी कारणीभूत असल्याचं ते म्हणाले आहेत. 

 

Jul 25, 2023, 01:13 PM IST

Mumbai Local चा शनिवारपासूनच पॉवर ब्लॉक; रविवारी कोणत्या मार्गावरून धावणार रेल्वे, कुठे वाहतूक ठप्प? पाहा

Mumbai Local News : शनिवारी नेमकी केव्हा सुटणार शेवटची लोकल, कोणत्या मार्गावर होणार परिणम? उपनगरातून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्यांचं काय? पाहा मुंबई लोकल संदर्भातील सर्व अपडेट्स एका क्लिकवर. 

May 6, 2023, 07:25 AM IST

सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे संसार धोक्यात!

सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे आता संसारही मोडू लागले आहेत. अशीच एक घटना शहरात उघडकीस आलेय. मात्र, पोलिसांनी संसार वाचविण्यासाठी याची सत्यता पडताळून पाहण्याचा प्रयत्न करणार आहेत.

Nov 9, 2017, 08:51 PM IST

रेल्वेच्या चुकीचा प्रवाशाला बसला शॉक, १.३३ लाखांचा बसला फटका

रेल्वे बुकिंग क्लार्कचा प्रतापामुळे प्रवाशांच्या अकाऊंटमधून तब्बल १.३३ लाख रुपये वळते झाले आहेत. क्रेडिट कार्डमधून १३३३.३० रुपयांऐवजी १,३३,३३० रुपये रेल्वेने घेतले. या चुकीचा प्रवाशाला मोठा फटका बसला शिवाय मनस्थाप सहन करावा लागला आहे. रेल्वेने या प्रवाशाच्या तक्रारीची दखल घेतलेली नाही.

Aug 16, 2017, 04:34 PM IST

चर्चगेट ते बोरीवली रेल्वेप्रवास... फक्त ४०० रुपये!

मुंबईत एसी लोकल धावली की प्रवास सोपा होईल, असं तुम्हाला वाटत असेल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी... कदाचित तुमचा हा प्रवास सुखकर होईलही पण त्यासाठी तुम्हाला खिसा बराच हलका करावा लागणार आहे.

Feb 21, 2014, 03:26 PM IST