born

व्हिडिओ : पाहा, याच गुंफेत झाला होता हनुमानाचा जन्म!

श्रीरामभक्त हनुमानाचा जन्म कुठे झाला होता? या प्रश्नाचं उत्तर कदाचित तुम्हाला देणं कठिण जाईल... हेच ठिकाण आम्ही तुम्हाला दाखवत आहोत. 

Jun 10, 2015, 04:02 PM IST

तळहातांत समावून जाईल एवढ्याशा बाळानं घेतलाय जन्म...

अलीगडमध्ये एका अजब बालकाचा जन्म झालाय. याला पाहून डॉक्टरही हैराण झालेत. वेळेपूर्वीच जगात डोकावलेलं हे बालक सातव्या महिन्यातच जन्मलंय. 

May 26, 2015, 03:58 PM IST

प्रत्येकाचा जन्म मुस्लिम म्हणूनच होतो - ओवैसी

इस्लाम हे प्रत्येक धर्माचे मूळ असून जेव्हा सर्व धर्मातील लोकं इस्लाम धर्म स्वीकारतील तिच खरी 'घर वापसी' ठरेल असे विधान एमआयएमचे असदपद्दीन ओवैसी यांनी केले आहे. प्रत्येक मुलगा जन्माला येतो तेव्हा तो मुस्लिमच असतो पण मुलाचे आईवडिल त्याचा धर्म बदलतात असे वादग्रस्त विधानही ओवैसी यांनी केले आहे. 

Jan 5, 2015, 09:43 PM IST

'ती'च्या जन्मासाठी ट्रेन थांबली!

'ती'च्या जन्मासाठी ट्रेन थांबली!

Sep 11, 2014, 04:45 PM IST

झेब्रा+गाढव = झॉन्की

तुम्ही झेब्रा पाहिला आहे का... कसा दिसतो असा प्रश्न विचारला तर तुम्ही म्हणाल का हा प्रश्न... पण मेक्सिकोच्या प्राणी संग्रहालयात असा एक झेब्रा जन्माला आला आहे की त्याचे पाय हे झेब्र्यासारखे आहे पण वरील शरीर हे गाढवासारखे आहे. या नव्या प्रजातीच्या प्राण्याला तेथील नागरिकांनी झॉन्की असे नाव दिले आहे.

Apr 29, 2014, 09:37 PM IST