boys

एकाच मुलीने शेकडो मुलांची वाट लावली

यू-ट्यूबवर एक व्हिडीओ आहे, ज्यात एक मुलगी मुलांना असं काही बोलते की, मुलं हसतात.

Nov 1, 2016, 06:40 PM IST

८ हजारांच्या शर्यतीसाठी महिलेला पतीसमोर केले रस्त्यावर विवस्त्र

 पतीसोबत फिरण्यासाठी घराबाहेर पडलेल्या महिलेला रोड रोमिओंनी भरचौकात विवस्त्र केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जगराओंच्या कमल चौकात ही घटना घडली.

Sep 22, 2016, 09:35 PM IST

चेहऱ्यानुसार कोणती हेअरस्टाईल तुम्हाला सूट करेल...घ्या जाणून

मुले त्यांच्या हेअरस्टाईलबाबत अधिक दक्ष असतात. मात्र योग्य माहितीच्या अभावामुळे ते हेअरस्टाईलबाबत प्रयोग करतात. बऱ्याचदा हे प्रयोग फसतात. आता तुम्हाला हेअरस्टाईल कशी असावी यासाठी सलूनमधील हेअर कटिंग कऱणाऱ्यावर अवलंबून राहावे लागणार नाही. तुम्हीच तुमच्या चेहऱ्याला कोणती हेअरस्टाईल सूट करेल हे ओळखू शकता. 

Sep 5, 2016, 12:33 PM IST

मुलीला दिली लिफ्ट... प्रँक व्हिडिओ व्हायरल!

सध्या सोशल मीडियावर एक प्रँक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालेला दिसतोय.

Aug 2, 2016, 10:30 AM IST

मैदानात खेळतांना चेंडू ऐवजी हातात आली मानवी कवटी

मैदानावर क्रिकेटची मॅच खेळत असतांना बॉल शोधण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या हाताता चक्क बॉल ऐवजी मानवी कवटी आणि इतर ७ ते ८ हाडे जळलेल्या अवस्थेत मिळाल्यानं खळबळ उडाली. 

Feb 26, 2016, 11:10 PM IST

छेडछाड आणि गैरसमजाचा हा व्हिडीओ पाहा

तुम्ही पाहिला तर तुम्हाला धक्का बसेल..

Feb 9, 2016, 09:12 PM IST

व्हिडिओ - जेव्हा मोदींनी सभेत खांबावरील दोघांना वाचविले

आम आदमी पक्षाच्या रॅलीमध्ये ज्या पद्धतीने गजेंद्र सिंह याने केलेल्या आत्महत्येमुळे सर्व देशाला हेलावून सोडले. या सभेत गजेंद्र सिंहने आत्महत्या केली त्यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालसह आपचे नेते उपस्थित होते. पण आम्ही तुम्हांला एक व्हिडिओ दाखवतो त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका सभेत खांबावर चढलेल्या दोघा युवकांना आपल्या चातुर्याने खाली उतरविले होते. 

Apr 24, 2015, 12:35 PM IST

पहिलीत प्रवेशासाठी आता ५ वर्ष वयाची बालकं पात्र

पहिलीत प्रवेशासाठी आता ५ वर्ष वयाची बालकं पात्र

Jan 22, 2015, 12:30 PM IST

पहिलीत प्रवेशासाठी आता ५ वर्ष वयाची बालकं पात्र

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. २०१५-१६ मध्ये ३१ जुलै रोजी वयाची कमीत कमी ५ वर्ष पूर्ण झालेल्या मुलांना पहिल्या वर्गातील प्रवेशासाठी पात्र समजण्यात येईल. यापूर्वी ही वयोमर्यादा सहा वर्षे होती.

Jan 21, 2015, 09:07 PM IST

स्वत: वर्जिन नाही, पण बायको मात्र वर्जिन हवी!

भारतीय समाज भले ही स्वत:ला प्रत्येक बाबतीत प्रगत मान असेल, पण आजही महिलांच्या बाबतीत या पुरुष प्रधान समाजाची विचारसरणी काही बदलत नाही. खासकरून जेव्हा प्रकरण हे वर्जिनिटीबद्दल असेल.

Dec 1, 2014, 12:40 PM IST

फेसबुकने केलं मुलांना हुशार

फेसबुकमुळे मुलं हुशार होत असल्याचं एका सर्वेक्षणात समोर आलं आहे.

May 1, 2014, 08:12 PM IST