मुलीला दिली लिफ्ट... प्रँक व्हिडिओ व्हायरल!

सध्या सोशल मीडियावर एक प्रँक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालेला दिसतोय.

Updated: Aug 2, 2016, 10:30 AM IST
मुलीला दिली लिफ्ट... प्रँक व्हिडिओ व्हायरल! title=

मुंबई : सध्या सोशल मीडियावर एक प्रँक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालेला दिसतोय.

या व्हिडिओत, गाडीने जात असताना दोन मुलांकडे रस्त्यावर लिफ्ट मागताना दिसतेय... ते गाडी थांबवून तिला लिफ्टही ऑफर करतात... मग काय होतं... ते तुम्हीच पाहा...