BPL कार्ड कसं बनवायचं? सरकारकडून काय मिळतात फायदे?
BPL Ration Card benefits: बीपीएल कार्ड धारकाला आवास योजना, आयुष्यमान भारत योजना, विद्यार्थी योजनेसहित अनेक योजनांचा लाभ मिळतो. BPL कार्डधारकांना बॅंकेत कमी व्याजदराने कर्ज मिळतं. सरकारी योजनांचे फायदे मिळतात. BPL रेशन कार्ड कुटुंब प्रमुखाच्या नावे असतं. कार्ड बनवण्यासाठी आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वीज बील द्यावे लागते. BPL कार्ड बनवण्यासाठी श्रमिक किंवा जॉब कार्ड, पासपोर्ट साइज फोटो,मोबाईल नंबर याची आवश्यकता असते.
Jun 21, 2024, 05:33 PM ISTरेशन कार्ड मध्ये नवीन सदस्यांचे नाव ऑनलाईन कसे नोंदवायचे ? जाणून घ्या ही सोपी पद्धत..
Ration Card Update Online: नवीन सदस्याचे नाव शिधापत्रिकेत (Ration Card) ऑनलाइन समाविष्ट करु शकता. त्यासाठी तुम्हाला धान्य पुरवठा कार्यालयात खेटा माराव्या लागणार नाहीत. त्यामुळे तुम्ही आता घरी बसून हे सहज काम करु शकता. त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धत जाणून घ्यावी लागेल.
Jun 27, 2023, 01:34 PM ISTRation Card: रेशन कार्डधारकांसाठी सरकारची नवी मोठी घोषणा
Himachal Govt : राज्यातील लाखो शिधापत्रिकाधारकांसाठी हिमाचल प्रदेश सरकारने हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर दिलासादायक घोषणा केली आहे. हिमाचल प्रदेशात 19.50 लाख शिधापत्रिकाधारक आहेत, त्यांना पुढील महिन्यापासून रेशन दुकानातून आणखी अर्धा किलो पीठ मिळणार आहे.
Nov 30, 2022, 03:14 PM ISTRation Card धारकांसाठी गोड बातमी! सरकारकडून दिवाळी पॅकेज जाहीर
Ration Card News : यंदा दिवाळीनिमित्त सरकारकडून 513 कोटी रुपयांचे विशेष पॅकेज जाहीर करण्यात आले. या अंतर्गत लोकांना रेशनचे वाटप केले जाणार आहे. तुमच्याकडेही रेशन कार्ड असेल तर जाणून घ्या तुम्हाला पॅकेजमध्ये कोणते धान्य मिळणार आहे.
Oct 8, 2022, 02:41 PM ISTकोणत्या Ration Card वर किती धान्य मिळतं, जाणून घ्या काय आहे सरकारचा नियम?
यामध्ये मोफत रेशन मिळत नसले तरी गरजूंना बाजारभावापेक्षा खूपच कमी दरात धान्य दिले जाते.
Jan 26, 2022, 03:18 PM IST