थंडीत हार्ट अटॅकचं प्रमाण का वाढतं? दीर्घायुष्यी होण्यासाठी हिवाळ्यात नेमकं काय कराल?
थंडी अनेकांना आवडते. पण हा ऋतू हृदयविकाराची समस्या असलेल्यांसाठी अतिशय धोकादायक आहे. या थंडीत शरीरात अनेक बदल होत असतात. अशावेळी हिवाळ्यात नेमकी काय काळजी घेणे आवश्यक आहे.
Dec 12, 2024, 04:20 PM ISTअसह्य डोकेदुखी, व्यायाम करताना खाली कोसळला; जिममध्ये 32 वर्षीय तरुणाने गमावले प्राण
Brain Stroke: ब्रेन स्ट्रोकमुळं एका तरुणाचा जिममध्ये मृत्यू झाल्याची खळबळजन घटना गडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
May 2, 2024, 11:34 AM ISTHeatstroke : उष्माघाताचा धोका वाढला, बचावासाठी करा हे उपाय
Heatstroke Increased : एकीकडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे उष्माघाताचा धोका वाढला. परिणामी हवामानाच्या बदलत्या स्वरूपामुळे लोकांना उष्णतेपासून काळजी घेण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञ देतात. वृद्धापकाळापासून ते लहान मुलांपर्यंत दुपारच्या वेळी घराबाहेर न पडण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे.
Apr 17, 2023, 12:10 PM IST