तिला प्रियकराने दिला धोका, ९ महिन्यात घेतला असा बदला, जगाने केला कौतुकाचा वर्षाव
शनायाच्या ट्विटला आतापर्यंत १ लाख १८ हजारांहून अधिक लाईक्स आल्या आहेत. तर, तिचे ट्विट १३ हजारंहून अधिक वेळा रिट्विट केले गेले आहे. लोकांनी तिच्या या हिमतीचे प्रचंड कौतुक केले आहे.
May 3, 2018, 09:04 AM ISTब्रेकअपनंतर मुली नेमके काय करतात?
प्रेमाचे नाते तुटते तेव्हा अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळ्यासारखे वाटते.
May 1, 2018, 03:21 PM ISTमॉडेल मिलिंद सोमण - अंकिता कंवर ब्रेकअपची अफवा
मॉडेल मिलिंद सोमण त्याची २५ वर्षांनी लहान असणारी गर्लफ्रेंड अंकिता कंवर हिच्या सोबतच्या प्रेम प्रकरणामुळे चर्चेत.. ब्रेकअपवर स्पष्टीकरण
Apr 19, 2018, 08:41 AM ISTम्हणून २५ वर्ष लहान गर्लफ्रेंडनं मिलिंद सोमणला सोडलं
मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमण त्याच्या २५ वर्ष लहान गर्लफ्रेंड अंकिता कंवरसोबतच्या प्रेम प्रकरणामुळे चर्चेत होता.
Apr 18, 2018, 08:45 PM IST'ब्रेकअप' नंतर का होतो अधिक कणखर ? 5 महत्वाची कारणे
ब्रेकअप हा आता एखाद्या आजाराप्रमाणे आहे.
Feb 15, 2018, 08:48 AM ISTVIDEO : आलियासोबत ब्रेकअपवर सिद्धार्थची प्रतिक्रिया
अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांचं 'ब्रेकअप' आता बी टाऊनमधला चर्चेचा विषय ठरलाय. पण, सिद्धार्थ मात्र यावर वेगळीच प्रतिक्रिया दिलीय.
Aug 17, 2017, 11:31 AM ISTCONFIRM : आलिया भट्ट - सिद्धार्थ मल्होत्राचं ब्रेकअप
अभिनेत्री आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी कधीच खुल्लमखुल्ला आपल्या प्रेमाची कबुली दिली नसली तरी हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याचं त्यांना फार काळ लपवून ठेवता आलं नाही... पण, आता मात्र हे दोघे एकत्र नाहीत.
Aug 15, 2017, 03:49 PM ISTरणवीर-दीपिकाचं ब्रेक अप?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 2, 2017, 04:40 PM IST'जुनं नातं तुटल्यावर वेदना होतातच'
कुठलंही खूप जुनं नातं तुटलं की वेदना होतातच मात्र आता नवी पिढी आली आहे.
Jan 28, 2017, 06:03 PM ISTआदित्य, कतरिना आणि रणबीर... दुखावलेली मनं, दुभागलेले रस्ते!
'दोस्त दोस्त ना रहा... प्यार प्यार ना रहा'... गाणं आठवत असेलच तुम्हाला... आदित्य, कतरिना आणि रणबीरकडे पाहून हे गाणं आठवणार ना...!
Jan 5, 2017, 09:59 AM ISTब्रेकअपमुळे होतात हे 5 फायदे
अनेकदा जेव्हा एखाद्या व्यक्तीचा आपल्या पार्टनरसोबत ब्रेकअप होतो तेव्हा ती व्यक्ती हताश होऊऩ जाते. आपल्या जीवनात आता काहीच उरले नाही असे विचार त्या व्यक्तीच्या मनात येऊ लागतात. मात्र ब्रेकअपमुळे काही फायदेही होतात ज्यांची माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत.
Oct 17, 2016, 10:16 AM ISTअनुष्का - विराटमध्ये पुन्हा बिनसलं...?
सगळ्याच यंग कपलच्या नात्यांमध्ये चढ-उतार येत असतात. पण जर सेलिब्रिटी कपलची गोष्ट असेल तर नक्कीच गॉसिप बनतं. आणि हेच विराट आणि अनुष्का बरोबर होतंय.
Oct 7, 2016, 08:59 PM ISTकॅटरिनाबाबत रणबीरने केला मोठा खुलासा
कॅटरिना कॅफसोबत असलेल्या संबंधाबाबत रणबीर कपूरने मोठा खुलासा केला आहे. रणबीरने सांगितलं की त्याच्या आयुष्यात कॅटरिनाचा काय रोल आहे. सुरुवातीला तो त्याच्या लव्ह लाईफवर बोलणं टाळत होता पण सध्या रणबीर आणि कॅटरिना 'जग्गा जासूस' या सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमाची शूटिंग पूर्ण झाली आहे. प्रमोशनसाठी रणबीर आणि कॅटरिना प्रयत्न करतायंत.
Sep 1, 2016, 01:42 PM ISTकतरिनासोबतच्या ब्रेकअपबाबत रणवीरचा खुलासा
बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफसोबत ब्रेकअप घेऊन 6 महिने झाल्यानंतर रणबीर कपूरने याप्रकरणी मौन सोडलेय. कतरिनासोबत ब्रेकअप का झाला याचा खुलासा रणबीरने केलाय.
Aug 21, 2016, 05:55 PM IST