break

ब्रेकअप झाल्यानंतर मुली काय करतात?

प्रेम हे नेहमी विश्वासावर टिकतं. जिथे विश्वास नसतो तिथे कधीही प्रेम टिकत नाही. यामुळे नात्यात दुरावा येतो त्याचे पर्यवसन ब्रेकअपमध्ये होते. ब्रेकअप झाल्यानंतरच्या त्या स्थितीतून बाहेर पडणे सगळ्यांनाच शक्य होते असे नाही. अशात मुले ब्रेकअप झाल्यानंतर ड्रिंक करण्यास सुरुवात करतात. मात्र ब्रेकअप झाल्यानंतर मुली काय करतात हे तुम्हाला माहीत आहे का? घ्या जाणून

Jul 6, 2016, 04:48 PM IST

आलिया सिडने केल ब्रेक अप

मुंबई : स्टुडंट ऑफ द इयर चे स्टार्स आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्यात आता ब्रेकअप झाल्याचे कळते आहे.

का झाले ब्रेकअप

Jun 18, 2016, 01:28 PM IST

ब्रेकअप नंतरचे हे असतात लोकांचे स्टेटस

आजकाल रिलेशनशीप पेक्षा तुम्हाला ब्रेकअपची वृत्त जास्त कानावर येत असतील. सेलिब्रिटीजच्या ब्रेकअपच्या बातम्या तर आपण रोजच बघत असतो पण तुमचे मित्र-मैत्रींणींचे सुद्धा ब्रेकअपचे किस्से तुम्ही एकतच असाल.

May 31, 2016, 01:29 PM IST

विराट - अनुष्का लव्हबर्ड्स पुन्हा एकत्र

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री अनुष्का शर्मा - विराट कोहली यांच्या ब्रेकअपची चर्चा सुरु होती. विराटची लग्नाची मागणीदेखील अनुष्काने फेटाळल्याचे वृत्त आलेले. यावर कोणीच भाष्य केले नव्हते. आता हे लव्हबर्ड्स दुसऱ्यांना एकत्र दिसून आलेय.

May 24, 2016, 03:51 PM IST

अंकिताने सुशांतला घराबाहेर काढल्याने त्याच्यावर ही वेळ आली...

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत आणि अंकिता लोखंडे यांच्यातील ब्रेकअपची चर्चा सोशल मीडियावर सुरु असतानाच आणखी एक वृत्त हाती आलेय. अंकिताने चक्क सुशांतला घराबाहेर काढले. त्यामुळे त्याला हॉटेलमध्ये राहावे लागले.

Apr 1, 2016, 08:52 AM IST

परिणीती नाही तर हे आहे सुशांत-अंकिताच्या ब्रेकअपचं खरं कारण

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे यांच्या ब्रेकअपच्या बातम्यांमुळे त्यांच्या चाहत्यांना नक्कीच धक्का बसला.

Mar 26, 2016, 03:29 PM IST

बॉलिवूडमध्ये आणखी एक ब्रेकअपचा धक्का, तीन वर्षांपासून होते लिव्ह इनमध्ये

मुंबई : बॉलिवूडमध्ये ब्रेकअप करण्याची मालिका संपण्याचं नाव घेत नाही.

Mar 25, 2016, 10:18 AM IST

'विराट कोहली सिंगल'

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्यामध्ये ब्रेक अप झाल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होत्या.

Feb 29, 2016, 03:31 PM IST

रणबीर-कतरिनाबद्दल बोलली करीना

रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांच्यामध्ये ब्रेक अप झाला असला तरी त्याबद्दल कतरिना कैफ आणि रणबीर कपूर किंवा कपूर कुटुंबातल्या कोणीही काहीच वक्तव्य केलं नव्हतं. 

Feb 26, 2016, 01:40 PM IST

रणबीर-कतरिनानं केली गोची

रणबीर आणि कतरिनाच्या ब्रेक अपचा फटका दोघांच्याही व्यावसायिक आयुष्याला बसत असल्याचं दिसतंय. 

Feb 21, 2016, 03:00 PM IST

विराटसोबतच्या ब्रेक अपनंतर अनुष्का कोणाबरोबर घालवतेय वेळ ?

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा या दोघांचं ब्रेक अप होऊन आता जवळपास 1 महिना झाला आहे

Feb 14, 2016, 06:58 PM IST

कोणामुळे झाला रणबीर-कतरिनाचा ब्रेक अप ?

रणबीर आणि कतरिना यांच्यामधल्या ब्रेक अपला नक्की कोण जबाबदार आहे याबाबत सध्या बॉलीवूडमध्ये जोरदार चर्चा सुरु आहेत. 

Feb 14, 2016, 06:00 PM IST

रणबीरकडून कतरिनाला मनवण्याचा प्रयत्न ?

रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांच्यामध्ये ब्रेक अप झाल्याचं आता सगळ्यानांच माहिती आहे.

Feb 11, 2016, 09:56 PM IST

म्हणजे विराट-अनुष्काचा ब्रेक-अप कधी झालाच नव्हता?

टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या फॅन्सना या दोघांच्या ब्रेक-अपच्या बातमीनं जोरदार झटका दिला... पण, आता मात्र या दोघांचा ब्रेक अप कधी झालाच नव्हता असं समोर येतंय. 

Feb 6, 2016, 08:55 PM IST

तीन गोष्टी... विराट - अनुष्काच्या ब्रेकअपवर शिक्कामोर्तब करणाऱ्या!

या वर्षांच्या सुरुवातीलाच अनेक सेलिब्रिटी जोडप्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या धडाधड आदळल्या... आणि या सेलिब्रिटींच्या चाहत्यांना धडकीच भरली. स्टार क्रिकेटर. विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचं ब्रेकअपही असंच... 

Feb 5, 2016, 04:11 PM IST