break

रणबीरमुळे कतरिना लेट ?

रणबीर आणि कतरिनाचं ब्रेक अप झाल्याच्या चर्चा सध्या जोरदार सुरु आहेत. या दोघांमधला दुरावा वाढल्याचं पुन्हा एकदा दिसून आलं आहे. 

Feb 4, 2016, 09:14 PM IST

यामुळे झालं विराट-अनुष्काचं ब्रेकअप ?

क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत.

Feb 1, 2016, 11:49 PM IST

रणबीर- कतरिनाचा ब्रेक अप. दीपिकानं काय दिली प्रतिक्रिया ?

रणबीर आणि कतरिना यांच्यात ब्रेक अप झालं आहे, यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे.

Jan 29, 2016, 04:54 PM IST

SHOCKING : रणबीर-कॅट ब्रेक अपच्या उंबरठ्यावर?

अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री कतरिना कैफ ही ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन भलतीच फॉर्मात असलेली जोडी... पण, आता ही जोडी विभक्त होणार की काय? असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना हादरवून सोडतोय.

Dec 17, 2015, 11:56 AM IST

ज्याचं ब्रेकअप झालंय त्यांच्यासाठी हा व्हिडीओ

या व्हिडीओकडे एक जाहिरात म्हणून पाहण्यापेक्षा ज्याचं ब्रेकअप झालं आहे, त्यांच्यासाठी हा व्हिडीओ आहे, दिल कोई तोडेगा नही, तो कोई जोडेगा कैसे, हे यातील वाक्य अनेकांना आवडलंय, पाहा ब्रेकअप झालेल्या लोकांसाठीचा हा व्हिडीओ

Jan 21, 2015, 08:29 PM IST

करीना कपूर आणि सैफ अली खान ब्रेक अप?

प्रत्येक जोडप्यामध्ये काही ना काही बिनसतं... अनेक जोडप्यांचं यामुळे ब्रेक अप होतं... सैफ अली खान आणि करीना कपूर यांचंही ब्रेक झालंय. पण, थांबा... हे त्यांचं ब्रेक अप रिअल लाईफ नाही रिल लाईफमध्ये झालंय.

Nov 8, 2014, 10:55 PM IST

ब्रेक अप के बाद... बंड्या जोमात सर्व कोमात..

तुमचा मित्र बंडोजीराव अर्थात सर्वच बंड्या म्हणतात, तर हा तुमच्या बंड्या तुमच्या भेटीला पुन्हा आला आहे. मी बंडोजीराव तसा सध्या शहरी भागाच्या दौऱ्यावर असल्याने तसा शहरी मराठीत बोलण्याचा प्रयत्न करणार आहे.

Oct 4, 2014, 03:29 PM IST

कपिलच्या प्रेयसीनं केलं लंडनच्या उद्योगपतीशी लग्न

अल्पावधीत आपल्या कौशल्याच्या जोरावर कॉमेडी जगतात नाव मिळवणाऱ्या कपिल शर्मालाही ‘ब्रेक अप’ला सामोरं जावं लागलंय, हे खुद्द कपिलनंच उघडपणे सांगितलंय. 

Aug 12, 2014, 10:20 AM IST

सोनम कपूर आणि साहिर बेरीचं ब्रेकअप!

बॉलिवूडची मसक्कली गर्ल सोनम कपूरचं तिच्या बॉयफ्रेड मॉडेल आणि बिझनेसमन साहिर बेरीसोबत ब्रेकअप झाल्याचं कळतंय. 

Aug 9, 2014, 07:29 PM IST

रणबीर - कतरीनाचे मार्ग वेगवेगळे झालेत?

बॉलिवूडमधली हॉट जोडी म्हणून ओळखली जाणारे रणबीर कपूर आणि कतरीना कैफ यांच्यात काहीतरी बिनसलंय. त्यांचं नातं कडवट नाही पण, थोडंफार आंबट झाल्याचंच सध्या दिसून येतंय.

Jan 22, 2014, 02:07 PM IST

प्रेमाने घेतला २८,१४५ जणांचा बळी !

प्रेम ही ईश्वराची देणगी आहे असं म्हटलं जातं...मात्र आजच्या तरुणाईसाठी प्रेम यमदूत बनलंय...हे आम्ही नाही तर नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीतून उघड झालंय...

Jul 23, 2013, 10:42 PM IST

कोणी फूट पाडली जॉन –बिपाशामध्ये ?

जॉन अब्राहिम आणि बिपाशा बासू यांच्या ब्रेकअपला बरीच प्रसिद्धी मिळाली. बिपाशानं आपल्या ब्रेकअपंचं सारं खापर जॉनच्या डोक्यावर जाहीररित्या फोडलं... पण, सूत्रांच्या माहितीनुसार, या जोडीचं विभक्त होण्याचं कारण मात्र वेगळंच आहे...

Apr 12, 2013, 11:23 AM IST

इरफान आणि शिवांगीचे Break UP….

एकीकडे मोठा भाऊ इरफान पठाणचे कालच लग्न झाल्यानंतर छोटा भाऊ इरफान पठाणचे ब्रेकअप झाल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

Mar 28, 2013, 08:09 PM IST

'अब्राहम' आणि 'बासू' कुठेही एकत्र न 'दिसे'...

जॉन अब्राहम आणि बिपाशा बासू यांचं ब्रेक-अप झाल्याचं सर्वश्रुतंच आहे.. मात्र, आता तर या दोघांनीही एकमेकांना टाळायलाही सुरुवात केली. जॉन आणि बिपाशा... बॉलिवूडमधलं मोस्ट रोमॅण्टिक कपल.

Nov 29, 2011, 10:29 AM IST