breaking

Ashok Gehlot will be the new National President of Congress PT47S

Video | अशोक गेहलोत होणार काँग्रेसचे नवे अध्यक्ष?

Ashok Gehlot will be the new National President of Congress
काँग्रेस अध्यक्षपदासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचं नाव आघाडीवर आहे...सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाही ही बैठक होणार असून, 28 ऑगस्टच्या बैठकीत अध्यक्षपदाचं नाव ठरणार आहे...काँग्रेस अध्यक्ष होण्यास राहुल गांधींनी नकार दिलाय...तर सोनिया गांधी तब्येतीच्या कारणास्तव पुन्हा अध्यक्ष होण्यास तयार नाहीत अशी सूत्रांची माहिती आहे...त्यामुळे गांधी घराण्याबाहेर यावेळी अध्यक्ष बनवण्याच्या हालचाली सुरू आहेत...अशोक गेहलोत यांच्याकडे गुजरात निवडणुकीची जबाबदारी देण्यात आलीय...त्यामुळे गेहलोत यांचं नाव आघाडीवर असल्याचं बोललं जातंय...

Aug 25, 2022, 11:00 AM IST

Maruti Suzuki Recall: मारुतीची ‘ही’ कार फेल; जाणून घ्या नेमकं प्रकरण

देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी (Maruti Suzuki) ने त्यांच्या डिझायर एस टूर सेडानची (Dzire S Tour sedan) रिकॉल (recall) घोषणा केली आहे. 

Aug 24, 2022, 05:24 PM IST

तुम्ही देखील Adult Ads मुळे त्रस्त आहात? Google मुळे नाही तर तुमच्या या कृतीमुळे दिसतात...

अनेक वेळा गुगलवर आपल्याला अश्लील, आक्षेपार्ह जाहिराती पाहायला मिळतात. ज्या लैंगिक सामग्रीशी निगडीत असतात आणि तशा सूचनाही येतात. यामागचे कारण काय आहे आणि अशा प्रौढ जाहिराती का दिसतात हे तुम्हाला माहिती आहे का?

Aug 24, 2022, 05:13 PM IST

Work-Life Balance : कार्य आणि वैयक्तिक जीवनात संतुलन ठेवण्यासाठी ट्रिक्स!

जेव्हा ऑफीस आणि वैयक्तिक जीवन या दोन्ही गोष्टी एकत्र येतात तेव्हा या दोघांमध्ये समतोल राखणे खूप कठिण होऊन जाते

Aug 24, 2022, 04:38 PM IST

Elon Musk यांनी Twitter Deal का रद्द केलं? ट्विटरकडून धक्कादायक खुलासा

 सध्या ट्विटर (Twitter) विरुद्ध एलॉन मस्क (Elon Musk) अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. टेस्लाचे (Tesla) मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटर डील (Twitter Deal) रद्द केली आहे.

Aug 24, 2022, 02:13 PM IST

Whatsapp Link वर क्लिक करताच लाखो रुपये गायब; तुम्हीही 'या' मेसेजवर क्लिक करता का?

व्हॉट्सअॅप मेसेजमधील लिंकवर क्लिक करताच एका शिक्षकाचा फोन हॅक झाला आणि त्यांच्या खात्यातून 21 लाख रुपये चोरीला गेले. तुम्ही पण विचार न करता अनोळखी नंबरवरून येणाऱ्या मेसेजवर क्लिक करता का?

Aug 24, 2022, 01:01 PM IST

India vs Pakistan Asia Cup 2022 : भारताविरुद्ध पाकिस्तानचा Master Plan, दिवसाला करताहेत 'असं' काम...

आशिया चषक 2022 (Asia Cup 2022) चे बिगुल वाजण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. स्पर्धेचे प्रबळ दावेदार असलेले भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) 28 ऑगस्ट रोजी आमनेसामने असणार आहेत. त्याआधी दोन्ही संघ भरपूर तयारी करत आहेत.

Aug 24, 2022, 12:15 PM IST

‘या’ तारखांना जन्मलेले लोक मानले जातात सर्वांत भाग्यवान; जाणून घ्या तुमचाही यात समावेश आहे की नाही

 ज्योतिषशास्त्रा (Astrology) प्रमाणेच अंकशास्त्र (Numerology) देखील लोकांच्या जीवनावर परिणाम करते. हा एक असा प्रकार आहे ज्याद्वारे प्रत्येक व्यक्तीला त्याच्या भूतकाळ आणि भविष्याबद्दल माहिती मिळू शकते.    

Aug 24, 2022, 10:59 AM IST

Ganesh Chaturthi 2022 : यावर्षी लाडक्या बाप्पाला घरी आणताय, मग 'या' गोष्टींची काळजी घ्या!

31 ऑगस्टला बाप्पाचे आगमन होणार आहे. सगळीकडे बाप्पाच्या आगमनाची तयारी देखील सुरु झाली आहे. गणेशोत्सवातघरोघरी गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना (ganapati bappa pratistapana) केली जात आहे. 

Aug 24, 2022, 10:21 AM IST

येत्या दिवसांत सोने महागणार का? खरेदीच्या विचारात असाल तर आताच पाहा ही बातमी

 सध्या सोने चांदी खरेदी करण्याकडे सर्वांचा कल दिसतोय अशात सोन्याच्या भावातील स्थिरता ग्राहकांसाठी उत्तम संकेत आहे. येत्या दिवसात आता सोने चांदीचे दर आता महागणार की काय याची शंका व्यक्त केली जात आहे.

Aug 24, 2022, 09:26 AM IST
uddhav Thackeray Reaction after Mahavikas Aghadi Meeting PT2M31S

Video| देशात बेबंदशाही येऊ देणार नाही- उद्धव ठाकरे

uddhav Thackeray Reaction after Mahavikas Aghadi Meeting
महाविकास आघाडी एकत्र राहणार असल्याची ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिलीय.
विधान भवनात महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला उद्धव ठाकरेही हजर होते. मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे विधान भवनात आले होते. महापालिका निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार का या प्रश्नावर मात्र त्यांनी अजून रणनीती ठरलेली नसल्याचं सांगितलं. महाविकास आघाडीच्या बैठकीला विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते.

Aug 23, 2022, 08:45 PM IST
The list of MLAs appointed by the Governor in the Legislative Council is prepared PT1M21S

Video| अखेर ठरलं! राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी तयार...

The list of MLAs appointed by the Governor in the Legislative Council is prepared
विधानपरिषदेत राज्यपाल नियुक्त जागांसाठी शिंदे फडणवीस सरकारची यादी तयार झाल्याची माहिती आहे. नव्या यादीवर शिंदे फडणवीस सरकारचं एकमत झाल्याची माहिती आहे. लवकरच ही यादी राज्यपालांना पाठवण्यात येणार आहे. या १२ जागांसाठी जोरदार लॉबिंग झालं होतं. संख्याबळ पाहता १२ पैकी भाजपला १२ पैकी ८ तर शिंदे गटाला 4 जागा मिळतील अशी शक्यता आहे. 2019 मध्ये पराभूत झालेल्या तसंच शिंदे फडणवीस गटाच्या समर्थकांची यादीत वर्णी लागण्याची शक्यता आहे. विधानपरिषदेची टर्म संपलेलेही अनेक जण लॉबिंग करत असल्याची माहिती आहे.

Aug 23, 2022, 05:15 PM IST